महानगरपालिकेने त्वरित उचल करावी बेळगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून महानगरपालिकेने वॉर्ड क्रमांक 16 आनंदवाडी या परिसरातील कचऱ्याची उचल न केल्यामुळे परिसरातील भागात कचऱ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात साठला आहे. पावसाचे प्रमाण वाढल्याने गटारी भरून ड्रेनेजचे दूषित पाणी परिसरातील रंजना शेरेकर, मल्लेशी शेरेकर, सुंदराबाई पाटील, प्रभाकर पाटील, कृष्णा गवळी यांच्या घरात भरून …
Read More »पावसाचा जोर कायम; पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद
निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक …
Read More »गणेश मूर्ती; विक्री केंद्राचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून उद्घाटन
बेळगाव : शाहुनगर पहिला बसस्टॉप येथील आदित्य पाटील गणेश मूर्ती विक्री केंद्रातील प्लास्टर व शाडू मातीने बनविलेल्या पेण आणि कोल्हापूर येथील गणपती मूर्तीच्या विक्री केंद्राचे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके, भाजपा युवा नेते गजानन मिसाळे, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव …
Read More »श्री वैष्णव सदन आश्रम येथे झाडे लावण्याचा उपक्रम
बेळगाव : आषाढी एकादशी निमित्ताने श्री वैष्णव सदन आश्रम येथे झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला.याप्रसंगी श्री. बसु महाराज बोलते वेळी म्हणाले की, वाढदिवसाला अनेक वेगवगळ्या वस्तु शुभेच्छा देतात पण माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांच्या वाढदिवसाला बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके युवा समितीचे अध्यक्ष यांनी झाडे देवून त्यांना …
Read More »मराठी फलक लावा नाहीतर मराठी भाषिक महानगरपालिकेला कर देणार नाहीत
बेळगाव युवा समितीचा इशारा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने आज गुरुवार दिनांक 22 जुलै रोजी महानगरपालिका बेळगाव आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी मराठी फलकांसाठी महानगर पालिका प्रशासक, जिल्हाधिकारी बेळगाव यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले.वरील विषयाप्रमाणे निवेदन देण्यात आले की, बेळगाव महानगर पालिकेत पूर्वी पासून …
Read More »‘रोटरी’चा उद्या अधिकारग्रहण समारंभ
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ उद्या शुक्रवार दि. 23 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील शगुन गार्डन येथे हा समारंभ होणार असून याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी मिलिंद पाटणकर हे अधिकार ग्रहण करणार आहेत. त्याचप्रमाणे …
Read More »रोजगार हमी कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही : सुनील जाधव
बेळगाव : ग्रामीण भागातील निसर्ग सौंदर्य सृष्टीने नटलेला भाग. परंतु ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी, कुपोषणसह आधी गंभीर समस्या आणि स्थलांतर या गंभीर समस्या बनत चालल्या होत्या. परंतु प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलानमध्ये कमालीचे बदल घडवले आहे. ग्रामीण भागातील महिला रोजगार कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी …
Read More »भाजप नेते किरण जाधव यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका
बेळगाव: कोरोना काळात अनेकांना आरोग्यसेवेसाठी मोठी धडपड करावी लागली. अनेकांना रुग्णालयात पोचण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका ही उपलब्ध झाल्या नाहीत. याची दखल घेऊन ओबीसी मोर्चाचे सचिव किरण जाधव यांनी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार बेळगाव शहराच्या जनतेच्या आरोग्य सेवेसाठी गणेश सेवा संघ मंडळाकडे रुग्णवाहिका सोपविण्यात आली. आपात्कालीन सेवेसाठी …
Read More »रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव दक्षिणच्या अध्यक्षपदी निखिल चिंडक, सचिवपदी याची खोडा
बेळगाव : पी बी रोडवरील रूपाली कन्व्हेशन सेंटरच्या सभागृहात रोटरी क्लब बेळगाव दक्षिण पुरस्कृत रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगाव दक्षिणचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षपदी राष्ट्रीय स्केटींगपटू निखिल रमेश चिंडक तर सचिवपदी याची खोडा यांची निवड करण्यात आली आहे.पदग्रहण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, इंस्टॉलींग ऑफिसर …
Read More »उचगाव स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना पाणी, बिस्किटे आणि मास्क वितरण
बेळगाव : उचगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमधील उचगाव केंद्रातील दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल, बिस्कीट, आणि मास्कचे वितरण स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये नुकतेच पार पडले. मणुर येथील प्रसिद्ध आर्किटेक्ट इंजिनियर आणि दानशूर व्यक्तीमत्व आर. एम. चौगुले यांनी सर्व साहित्य दिले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta