कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय तर्फे थोर वैज्ञानिक राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.बी. देसाई उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन बिजगर्णी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष मनोहर …
Read More »भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. निवृत्त नौसेना लेफ्टनंट शिवानंद शानभाग (विशेष सेवा मेडल) व विनोद देशपांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अक्षता …
Read More »पंडित नेहरू हायस्कूलच्या 4 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील चार विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवलेले आहे. 14 वर्षाखालील राजू दोडमनी यांने 48 किलो वजन गटात प्रथम क्रमांक तसेच 17 वर्षाखालील कैलास आर टी याने 65 किलो वजन गटात गिरको रोमण …
Read More »पथ संंचलनात भाग घेतल्याबद्दल विद्यार्थ्याला शिक्षा
बेळगाव (प्रतिनिधी) : रविवारी झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथ संचलनात भाग घेतल्याबद्दल कॅम्प मधील एका नामवंत हायस्कूलमध्ये पाचवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला भाग घेतल्याबद्दल वर्गाबाहेर उभा करून शिक्षा देण्यात आली. याबद्दल शहरात संतापाची लाट उसळली आहे. कॅम्प मधील नावाजलेल्या या शाळेत सोमवारी शाळेच्या टीचरने त्या विद्यार्थ्यांचा फेसबुक वरील व्हिडिओ आणि …
Read More »डॉ. दत्तात्रय डी. देसाई यांच्या कवितासंग्रह ‘दहलीज… एक सीमा’ चे प्रकाशन
बेळगाव : दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाच्या हैद्राबाद, खैरताबाद येथे स्थित पापन्न गुप्ता हॉलमध्ये डॉ. दत्तात्रय देसाई यांच्या ‘दहलीज… एक सीमा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन अत्यंत गौरवशाली वातावरणात पार पडले. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, आंध्र व तेलंगाणा विभागाचे अध्यक्ष श्री पी. ओबय्या यांच्या अध्यक्षतेखाली हा …
Read More »बैलूरसह चार गावांची महालक्ष्मी यात्रा; परंपरेनुसार पालवे सोडण्याचा विधी भक्तिमय वातावरणात संपन्न
बैलूर (ता. खानापूर) : मार्कंडेय नदीच्या उगमस्थानी वसलेल्या खानापूर तालुक्यातील बैलूर या गावात मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पारंपरिक पालवा सोडण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मे 2026 या वर्षी बैलूरसह बाकनूर, मोरब आणि देवाचीहट्टी या चार गावांची मिळून महालक्ष्मी देवीची यात्रा भरवण्यात …
Read More »अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सचोटीने व्यवसाय केल्यास यश निश्चित : अनंत लाड
बेळगाव : “खर्चीलेला पैसा, संपत्ती, ज्ञान पुन्हा मिळवता येते पण गेलेला वेळ कोणालाही परत आणता येत नाही. त्यासाठी छत्रपती शिवरायांचे वंशज असलेल्या मराठ्यांनी त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. वेळेचे नियोजन करून आपल्या उद्योग व्यवसायात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सचोटीने व्यवसाय केल्यास अपयश कधी येणार नाही” असे …
Read More »बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांची शांताई वृध्दाश्रमाला भेट!
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या सभासदांनी बामनवाडी येथील शांताई वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील आजी आजोबांच्या सहवासात मनमुराद आनंद लुटला. महिला व पुरुष अशा जवळपास 40 सभासदांनी गाणी गाऊन व नृत्य केले यावेळी वृध्दाश्रमातील आजींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी सर्वच सभासद समरस झाले होते.डॉ. बी.जी.शिंदे यांनी गाजलेल्या शोले …
Read More »मिरजमध्ये तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर बनावट नोटा छापणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी छापा टाकून एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार महाराष्ट्रातील मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली असून छाप्यादरम्यान पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पैकी एक जण …
Read More »शेतात सर्पदंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव : मंगळवारी रात्री शेतात सर्प दंश झाल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात घडली असून करण पाटील (वय 34) कलमेश्वर गल्ली बेळगुंदी असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, करण हा पुणे येथील एका नामांकित कंपनीत कामाला होता. सध्या तो वर्कफ्रॉम …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta