सांगली : महाराष्ट्राचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे दुःखद निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. ते 85 वर्षाचे होते. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती. परिणामी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार …
Read More »कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी
पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोहापूर-हुपरी मार्गावरील वळतीकरण, रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार …
Read More »झीरो एफआयआर दाखल करण्याचा कर्नाटकला अधिकारच नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी कर्नाटक राज्यात झिरो एफआयआर दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एफआयआर दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर …
Read More »भोंदू अशोक खरातच्या संपर्कात बड्या महिला नेत्या; निवडणुकीत विजयासाठी ‘अघोरी’ विद्येचा आधार? लवकरच होणार चौकशी
नाशिक : नाशिकचा भामटा ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याचे कुख्यात कारनामे एकामागून एक समोर येत आहे. अनेक महिला त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या आहेत. त्यांचे 300 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहे. शोषणाच्या या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकारण्यांसोबत मिळून त्याने क्राइम सिंडिकेट चालवल्याचे हळूहळू …
Read More »अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी बातमी हाती आली आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सोपवला. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक खरात प्रकरणावरून राज्याचे राजकारण तापले आहे. अशोक खरातच्या अश्लील कृत्याने राज्यभरात संताप व्यक्त …
Read More »निवृत्त शासकीय सहसचिव दादासाहेब उर्फ गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे निधन
ठाण्यात निधन झाल्याने निपाणी परिसरात हळहळ निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी दादासाहेब उर्फ गो. श्री.पंतबाळेकुंद्री यांचे सोमवारी (ता.१६ ) ठाणे येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अभिजीत आणि विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्यावर …
Read More »१० मार्चला पुन्हा गिरणी कामगार विधान भवनावर धडकणार – मुंबईतील सभेतून ठाम इशारा
मुंबई (अर्जुन विष्णू जाधव) : करीरोड मुंबई येथील मधु दंडवते सभागृहात संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने आयोजित केलेली गिरणी कामगार व वारसाची भव्य सभा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. या सभेतून महाराष्ट्र सरकारला कडक शब्दात इशारा देण्यात आला की गिरणी कामगारांच्या घराचा, पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास १० मार्चला …
Read More »छत्रपती शिवाजी महाराज यांना युनेस्कोचा मानाचा मुजरा, 12 किल्ल्यांचे वारसा प्रमाणपत्र प्रदान
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले आहे. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात …
Read More »अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात गुन्हा दाखल, गावकऱ्यांची लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप
मुंबई : मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध मैनपुरीतील भोगांव येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता श्रेयस तळपदेसह 12 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा …
Read More »अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशातच अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पुरावे सादर करत अनेक शंका उपस्थित केल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta