उच्च न्यायालयात सरकारची कबूली : बारावीच्या मुल्यांकनाचे सूत्र जाहीर बंगळूरू : कर्नाटक सरकारने बारावीच्या (द्वितीय पीयूसी) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यासाठी मुल्यांकनाचे एक सूत्र तयार केले आहे. तसेच बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याची ग्वाही उच्च न्यायालयात दिली आहे. त्यानुसार सरकार दहावी (एसएसएलसी) समकक्ष परीक्षेतील 45 टक्के गुण, …
Read More »खानापूर बेळगाव हद्दीवरून गर्लगुंजी- राजहंसगड क्राॅस रस्त्याची दुरावस्था
खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव खानापूर हद्दीवरून गर्लगुंजी ते राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासून ते बेळगाव तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्याचे डांबरीकर आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी पूर्ण केले. परंतु बेळगांव हद्दीतील राजहंसगड क्राॅस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.दोन तालुक्याच्या मधील रस्त्याची दुरावस्था झाल्याने केवळ अर्धाकिलोमिटर अंतर …
Read More »बेळगाव पासपोर्ट कार्यालय 28 पासून पुन्हा पूर्ववत सुरू
बेळगाव : कोरोनामुळे गेल्या पावणे दोन महिन्यांपासून बंद असलेले बेळगावातील पासपोर्ट सेवा केन्द्र (पीओपीएसके) आता राज्यात अनलॉक झाल्यामुळे सोमवार दि. 28 जूनपासून पुन्हा पूर्ववत सुरू केले जाणार आहे. राज्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे बेळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूस असलेले पासपोर्ट सेवा केंद्र (पीओपीएसके) गेल्या पावणे दोन महिन्यापासून बंदच …
Read More »खानापूरात संततधार पाऊस, मलप्रभा नदी पात्रा बाहेर
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात पाचव्या दिवशीही सतत मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्रा बाहेर वाहत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या परिस्थितीत मलप्रभा नदीचे पात्र धोक्यात असुन नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता भासत आहे.गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाने तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले आहे.गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद कणकुंबी …
Read More »बेळगावच्या हेल्प फॉर नीडीला चक्क ऑस्ट्रेलियातून मदत!
बेळगाव : शहरातील हेल्प फाॅर नीडी आणि फुड फाॅर नीडी या सेवाभावी संघटनांचे संकटमय कोरोना प्रादुर्भाव काळातील उल्लेखनीय सामाजिक कार्य पाहून सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेले विनय राजेंद्र मठद यांनी या संघटनांना त्यांच्या समाजसेवेसाठी 10,000 रुपयांची मदत पाठवून दिली आहे. विनय हे बेळगावातील सुप्रसिद्ध वैद्य डॉ. राजेंद्र सी. मठद यांचे चिरंजीव …
Read More »हडलगे रोपवाटीकेमध्ये लाखो रोपे तयार
शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे वनविभागाकडून अवाहन तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी रस्त्यालगत हडलगे घटप्रभा नदि बंधाऱ्यानजीक असणाऱ्या शासनाच्या रोपवाटीकेमध्ये विविध प्रकारची लाखो रोपे तयार करण्यात आली असून अत्यल्प किमतीत रोपे विक्री केली जात आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल हणमंतराव जाधव यांनी केले आहे.गडहिंग्लज उपविभागात येणाऱ्या या रोपवाटीकेमध्ये …
Read More »निपाणी नगरपालिका कर्मचार्यांना मास्क, सॅनिटायझरचे वितरण
निपाणी : कोरोनाच्या महामारीतही निपाणी शहर स्वच्छ व सुरक्षित ठेवून शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेणार्या सफाई कामगार व नगरपलिका कर्मचारी हे प्रथमदर्शी कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. त्याची दखल घेऊन कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने ’आपले पालिका कर्मचारी, आपला अभिमान’ अंतर्गत चिकोडी जिल्हा काँग्रेस व निपाणी …
Read More »मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी स्वीकारला पदभार
तब्बल महिन्यानंतर मिळाला निपाणीला अधिकारी : सत्यनायक यांच्या बढतीमुळे पद होते रिक्त निपाणी : गेल्या महिन्यात निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक यांना पोलीस उपाधीक्षक पदी बढती मिळाली होती. त्यामुळे महिनाभरापासून निपाणी मंडल पोलीस निरीक्षक पद रिक्त होते. या काळात बेळगाव येथील पोलीस ठाण्यातील आय. एस. गुरुनाथ यांची प्रभारी पोलीस …
Read More »युनिव्हर्सल ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी!
बेळगाव : पावसाळ्यात सेवा बजावताना पोलिसांना त्रास होवू नये म्हणून युनिव्हर्सल ग्रुपतर्फे खडेबाजार पोलिसांना रेन सुटचे वितरण करण्यात आले.आपल्या विविध उत्पादनाने ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या युनिव्हर्सल ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टिकोनातून खडेबाजार पोलीस स्थानकातील पोलीस आणि अधिकाऱ्यांना रेन सूटचे वितरण केले.सध्या कोरोना संक्रमण सुरू असून पोलिसांवर नेहमीपेक्षा कामाचा ताण आहे. …
Read More »खानापूर- रामनगर रस्त्याचे काम त्वरित करावे
खानापूर युवा समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या खानापूर ते रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta