Tuesday , July 23 2024
Breaking News

खानापूर श्री महालक्ष्मी कोविड सेंटरला खा. कडाडी यांची भेट

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सोमवारी दि. ७ रोजी भेट देऊन पाहणी केली. व त्याबद्दल एक तास चर्चा केली.
यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष व भाजप नेते किरण यळ्ळूरकर, सेक्रेटरी सदानंद पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांनी केला खानापूर तालुक्यातील विविध भागांचा पाहणी दौरा

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *