Monday , September 21 2026
Breaking News

खानापूरच्या वैभव पाटीलचे सुयश

Spread the love

 

खानापूर : इंडियन साउथ वेस्ट झोन युनिव्हर्सिटी अथलांटिक चॅम्पियनशिप स्पर्धा 2022-23 दिनांक 09 जानेवारी 2023 रोजी 5000 मी. धावण्याच्या स्पर्धेमध्ये कुमार वैभव पाटील यांनी भाग घेऊन योग्य वेळ नोंदवत टॉप 15 मध्ये यश संपादन करून पंधरावा क्रमांक नोंदवून अखिल भारतीय युनिव्हर्सिटी अथलांटिक स्पर्धेमध्ये निवड झाली आहे. या यशाकरिता प्राथमिक शिक्षक बिदरभावी तोपिनकट्टी हायस्कूल शिक्षक यांनी परिश्रम घेतले आणि आज बेंगलोर येथे अल आमिन कॉलेज बेंगलोर येथे शिक्षण घेत आहेत. शारीरिक शिक्षक व प्रोफेसर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.
बेंगलोर येथे कंटिरीवा स्टेडियम येथे श्री. एन. एम. एस. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व श्री. एल. जी. कोलेकर ज्येष्ठ प्रशिक्षक गर्लगुंजी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

एका दुर्गम गावातून वडील मारुती पाटील यांची आर्थिक परिस्थिती दुर्बल असून या कुटुंबाचे आणि परिवाराचे प्रोत्साहन लागत आहे.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *