Monday , September 21 2026
Breaking News

डॉ. अंजली निंबाळकर यांचा खानापुरात भव्य रोड शो; मतदारांचा अभूतपूर्व पाठिंबा

Spread the love

 

खानापूर : तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या काँग्रेस आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी जाऊन प्रचार केला. यावेळी मतदारांचा त्यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळाला.
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व महिला सक्षमीकरणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर शहरात भव्य रोड शो करून घरोघरी प्रचार केला.
याप्रसंगी मतदारांनी त्यांचे भव्य स्वागत करून अभूतपूर्व पाठिंबा व्यक्त केला. त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना दिली व 10 तारखेला काँग्रेस पक्षाला मतदान करून खानापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *