Wednesday , April 22 2026
Breaking News

पारिश्वाडनजीक दुचाकी अपघातात कामशिनकोपचा युवक ठार!

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील पारिश्वाड नजीक पारिश्वाड -खानापूर रस्त्यावर तलावानजीक रात्रीच्या सुमारास दुचाकीला झालेल्या अपघात कामशीनकोप येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर युवकाचे नाव विठ्ठल गीड्डापणावर असे आहे. सदर युवक आपल्या दुचाकीवरून पारिश्वाडहून आपल्या गावाकडे जात असता अज्ञात वाहनाच्या ठोकरीत तो ठार झाल्याचे कळते. घटनास्थळी खानापूर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक एम. गिरीश यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love  खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *