Saturday , June 6 2026
Breaking News

खानापूर तालुका समितीची शुक्रवारी बैठक

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंगणवाडी भरतीमध्ये मराठी उमेदवारांच्या वर अन्याय झाला असल्याने याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आले आहे. या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी विचारविनिमय करून निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे, असे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव बळवंतराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. मुरलीधर गणपतराव पाटील व श्री. निरंजन उदयसिंह सरदेसाई आणि सरचिटणीस श्री. आबासाहेब नारायणराव दळवी कळवितात.

About Belgaum Varta

Check Also

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love  बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *