Sunday , July 26 2026
Breaking News

श्रीराम सेना हिंदूस्थान माडीगुंजी यांच्यावतीने विविध गावातून डेंग्यू, चिकनगुनिया लस

Spread the love

 

खानापूर : श्रीराम सेना हिंदूस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुस्कर, उमेश कुऱ्याळकर व पुंडलीक महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीराम सेना हिंदूस्थान माडीगुंजी यांच्या वतीने माणिकवाडी, नायकोल, कामतगा, भालके, आंबेवाडी, किरावळे या गावामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया लस देण्यात आली. यावेळी माडीगुंजीचे श्रीराम सेना हिंदूस्थान प्रमुख पंकज सावंत, वासुदेव गोरल, रोहीत दूरीकर, मंथन घाडी, संजोग मादार, संदेश मादार, राम मादार, लक्ष्मण मादार, अमोल बेळगावकर यांच्यासह श्रीराम सेना हिंदूस्थानचे युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीसाठी एक रुपयाही देऊ नका; खानापूर तालुका गॅरंटी योजना अध्यक्षांचे आवाहन

Spread the love  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचहमी गॅरंटी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *