Sunday , September 20 2026
Breaking News

बल्लोगा जवळील मलप्रभा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला!

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील बल्लोगा जवळील मलप्रभा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. बल्लोगा येथील श्री बसवान्ना मंदिरापासून थोड्या अंतरावर सदर मृतदेह दिसून आला आहे. नदीत एका ठिकाणी पाणी कमी झाल्याने सदर अनोळखी मृतदेह नदीतील खडीवर एका ठिकाणी थांबून राहिला आहे.

याबाबतची माहिती समजताच खानापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी पंचनामा करून पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *