Friday , May 16 2025
Breaking News

शुभम शेळके यांच्यावरील हद्दपारीची कारवाई रद्द करावी

Spread the love

 

नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन सादर

कोल्हापूर : महराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर कर्नाटक सरकारने केलेली हद्दपारीची कारवाई रद्द करावी. या मागणीचे निवेदन नामदार हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना आज देण्यात आले. निवेदन देताना विजय देवणे, संजय पवार, प्रकाश शिरोळकर, अवधूत साळोखे, अशोक डोळेकर, महेंद्र जाधवकर, राजू जाधव, रमेश माळवी, दत्ताजी टिपुगडे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पूर नियंत्रणासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून कामे करावीत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love  मान्सूनपूर्व तयारीबाबत जिल्हा व तालुकास्तरावरील विभागांचा आढावा कोल्हापूर : येणाऱ्या पूर परिस्थितीला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *