Tuesday , November 10 2026
Breaking News

राहुल जारकीहोळी यांची निपाणीस भेट

Spread the love
निपाणी (वार्ता): कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमीटीचे कार्याध्यक्ष व यमकनमर्डी मतदारासंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सुजय पाटील यांनी निपाणी येथील लाफायट हॉस्पीटल समोरील “ओम”ताक व लस्सी सेंटरला भेट दिली. शिवाय येथील ताक व लस्सीचा आनंद लुटला. तसेच राहुल जारकीहोळी यांनी निपाणी भागातील घडामोडींची माहिती घेतली. यावेळी ओम ताक लस्सी सेंटरचे मालक बाळासाहेब कमते, इंद्रजीत बगाडे, अवधुत गुरव, प्रशांत हांडोरी, विशाल ढापळे, सुखदेव मगदुम यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सीमाभागातील दूध उत्पादकांनी संघर्ष मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love    रोहन साळवे यांचे आवाहन ; बहुमताचा कौल डावलण्याचा प्रयत्न अन्यायकारक निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *