

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. केपीसीसी सदस्या व कर्नाटक राज्य महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी सुप्रिया दत्तकुमार पाटील व सुजय काकासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांच्या हस्ते ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, हालशुगरचे माजी संचालक अशोक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय शेटके, पप्पू चव्हाण, विलास गाडीवड्डर, गजेंद्र पोळ, माजी सभापती बाळासाहेब देसाई -सरकार, जसराज गिरे, वैभव पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष अवधूत गुरव, अल्लाबक्ष बागवान, किरण कोकरे, रियाज बागवान, विश्वास पाटील, फारूक गवंडी, अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, विनोद बल्लारी, जीवन घस्ते, झाकीर कादरी, किरण पाटोळे, सुरेश गाडीवड्डर, बबन चौगुले बक्तियार कोल्हापूरे, दीपक ढना, श्रीनिवास संकपाळ, एम. डी. रावण, सुभाष कांबळ, प्रकाश पोटजाळे, कासीमखान पठाण व, अशोक लाखे, शरीफ बेफारी व, फारूक पटेल, सुनील गाडीवड्डर, पांडू सावंत, किसन दावने, प्रवीण हेगडे, मदन कारंडे, यासिन मनेर, निलेश येरुडकर, प्रशांत हांडोरी, लोकेश घस्ते, विशाल डफळे, इंद्रजित बगाडे, संदीप इंगवले, बाबू घस्ते, सैफुल पटेल यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या.

Belgaum Varta Belgaum Varta