बेळगाव : राज्यभरात अद्यापही नाईट कर्फ्यू जारी असल्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी श्रीगणेश विसर्जना दिवशी रात्री 9 च्या आत शक्यतो दिवसभरात सायंकाळपर्यंत महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केलेल्या आपापल्या भागातील नजीकच्या तलाव अथवा विहिरीच्या ठिकाणी श्री मूर्तींचे शांततेत विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाने केले आहे. …
Read More »LOCAL NEWS
मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये देखील आता ‘क्यू आर कोड’
बेंगळुरू : कर्नाटक शिक्षण खात्याने कन्नड व इंग्रजी माध्यमांप्रमाणे आता मराठी माध्यमांच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठावर ‘क्यू आर कोड’ उपलब्ध करून दिला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्येक पाठाचा अभ्यास करताना संबंधित पाठाचा व्हिडिओ पाहता येणार आहे. कर्नाटक शिक्षण खात्याने यापूर्वी कन्नड व इंग्रजी माध्यमांमध्ये क्यू आर कोडचा …
Read More »बेळगावात पाणी पुरवठा कर्मचार्यांचा संप मागे
बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या संपकरी कामगारांनी शुक्रवारी आपला संप मागे घेतला. आ. अनिल बेनके यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या कामगारांना गेल्या 15 दिवसांपासून सणासुदीच्या काळातही वेतन मिळालेले नाही. ते तातडीने द्यावे तसेच पालिकेतर्फे वेतन अदा …
Read More »दोघा सराईत चोरट्यांना अटक : 3.10 लाखाचा ऐवज जप्त
बेळगाव : माळमारुती पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांच्या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, किंमती साहित्य, मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य असा सुमारे 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकाने शहर परिसरात चोर्या करणार्या …
Read More »पोलीस उपायुक्तांनी केला विविध भागांचा पाहणी दौरा
बेळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल शहरात पाहणी दौरा करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक पंचांशी संवाद साधला. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल बुधवारी सायंकाळी शहरातील चव्हाट गल्ली, खडक …
Read More »उद्यापासून भाजपचे विशेष सेवा अभियान
बेळगाव : येत्या दि. 17 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपतर्फे विशेष सेवा आणि समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अॅड. एम. बी. जिरली यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान होणार आहे. यामध्ये …
Read More »आयएमएतर्फे उद्या भव्य कोरोना लसीकरण शिबिर
बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखा, जिल्हा प्रशासन, जिल्हा वैद्यकीय खाते तसेच तालुका वैद्यकीय खात्यातर्फे शहर परिसरातील विविध 18 खासगी रुग्णालयांत शुक्रवारी दि. 17 रोजी मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेचे सचिव व कॉलेज रोड येथील श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक …
Read More »जीवनमुखी, फाउंडेशनच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना अन्न व शिष्यवृत्ती वाटप
बेळगांव : अनगोळमधील संतमीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात जीवनमुखी, सागर, निखिल व शीतल फौंउंडेशनच्या वतीने करोनाच्या काळात ज्या लोकांना संकटाला सामोरे जावे लागले, अशा लोकांना धान्य वाटप व शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, बीम्सचे रेडिओलॉजिस्ट डॉ. ईराण्णा आर पल्लेद, …
Read More »बेळगावात 17 सप्टेंबर रोजी तीन लाख जणांना लसीकरण
बेळगाव : कर्नाटक सरकारतर्फे येत्या शुक्रवार दि. 17 सप्टेंबर रोजी विशेष राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार असून या एका दिवसात 25 ते 30 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. या विशेष राज्यव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात 3 लाख डोस …
Read More »मंदिरांना हात लावाल तर खबरदार…
देवस्थान मंडळाच्यावतीने प्रशासनाला निवेदन बेळगाव : सार्वजनिक मंदिरे आणि प्रार्थनास्थळे हटविण्याचा आदेश देण्यात आला असला तरी आमचा त्याला तीव्र विरोध आहे, जर आमची मंदिर हटविण्याचा फाजील प्रयत्न केल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, सज्जड इशारा बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रणजीत चव्हाण-पाटील यांनी दिला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta