आ. श्रीमंत पाटील : संबरगी जनसंपर्क सभेत अधिकाऱ्यांना कडक सूचना अथणी : गटारी पाणी यासह सर्वसामान्यांना अनेक समस्या असू शकतात समस्या कोणतीही असो, एखादी सामान्य व्यक्ती अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांची समस्या तातडीने सोडवा अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला. संबर्गी …
Read More »कुस्तीपटू बजरंग पुनियाची ‘सुवर्ण’ कामगिरी
बर्मिंघम : भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत आज आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. भारताचं स्पर्धेतील हे सहावं सुवर्णपदक असून 21 वं पदक आहे. आज कुस्ती सामन्यांना सुरुवात होताच कुस्तीमध्ये भारताचे कुस्तीपटू …
Read More »शामरंजन फाऊंडेशच्या पुरस्कारांचे वितरण १६ रोजी
बेळगावात, पद्मश्री डॉ. कोल्हे यांची उपस्थिती बेळगाव : शामरंजन बहुउद्देशीय फाऊंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान सोहळा १६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगावात संपन्न होणार आहे. ‘राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन, बेळगाव २०२२’ बॅनर अंतर्गत …
Read More »तालुका म. ए. समितीची महत्त्वाची बैठक उद्या
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सोमवार दि. 8 रोजी धरणे आंदोलन होणार आहे. त्याचे नियोजन व त्या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त उपस्थिती कशी होईल याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या शनिवार दि. 6 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 12 वाजता आपल्या कॉलेज रोड येथील समिती कार्यालयामध्ये महत्वाची बैठक बोलविण्यात आली …
Read More »बसूर्ते गावातील रस्त्यांच्या विकासकामाचे पूजन
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बसूर्ते गावातील अंतर्गत रस्त्याच्या विकासकामांसाठी 35 लाख रुपये मंजूर झाले असून शुक्रवारी भूमीपूजनाने या रस्त्याच्या कामाला चालना देण्यात आली. ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. यावेळी बसूर्ते गावातील पंच मंडळी, एपीएमसी माजी अध्यक्ष युवराज कदम, काँग्रेसचे युवा नेते मृणाल …
Read More »ट्रकची दुचाकीला धडक; तीन जण गंभीर जखमी
धडक दिल्यावर ट्रक पलटी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या बाजूला कलंडला. या अपघातात दुचाकीस्वारासह चालक, क्लीनर असे तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ५) हा अपघात झाला. बाळकु कोंडीबा खराडे (वय …
Read More »पायोनियर बँकेला डॉ. परशराम पाटील यांची सदिच्छा भेट
बेळगाव : “पायोनियर बँक ही बेळगाव जिल्ह्यातील सर्वात जुनी बँक असून या बँकेने गेल्या काही वर्षात जी उल्लेखनीय प्रगती केली आहे ती कौतुकास्पद आहे. आपल्या बँकेने मायक्रो फायनान्स देण्याची जी नवीन योजना आखली आहे ती फारच चांगली आहे” असे विचार आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय …
Read More »उद्या एसकेई सोसायटीचा संस्थापक दिन
बेळगाव : एसकेई सोसायटीचा संस्थापक दिन कार्यक्रम शनिवार दि. ६ रोजी होणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माननीय कुलगुरू, प्रा.डी.टी. शिर्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री. खेमराज सावंत भोसले (राजमाता राणी पार्वतीदेवी यांचे नातू) हे विशेष पाहुणे असतील. एसकेई सोसायटीचे बेळगावचे चेअरमन किरण ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. आरपीडी …
Read More »शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची अंतिम यादी तयार!
मुंबई : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून मंत्रिमंडळाची अंतिम यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, त्याचवेळी ही अंतिम यादी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या …
Read More »खानापूर तालुक्यातील 135 गावांना 24 तास पाणीपुरवठा; आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची माहिती
565 कोटींचा प्रकल्प खानापूर : तालुक्यातील 135 गावांना बहुग्राम योजनेतून चोवीस तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. 565 कोटीच्या या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. हि प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. हि योजना 18 महिन्यात पूर्ण करून सर्व गावांना स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे असे सरकारी आदेशात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta