Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

“आता थांबायचं नाही”चे रियल हिरो बेळगावकरांच्या भेटीला

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ बेळगाव : मुंबईतील महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या जीवनावर अलीकडेच प्रकाशित झालेल्या “आता थांबायचं नाय” या मराठी चित्रपटाचे रियल हिरो आणि मूळ गोंधळी गल्ली बेळगाव चे असलेले श्री. उदयकुमार इंदुमती रामचंद्र शिरूरकर हे बेळगावकरांच्या भेटीस शनिवार दि. 19 जुलै रोजी येत आहेत. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने …

Read More »

देशातील दुसऱ्या सर्वात लांब पुलाच्या उद्घाटनाला राजकीय रंग

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ सिगंदूर पुलाचे गडकीरीनी केले उद्घाटन: मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती बंगळूर : संततधार पाऊस असूनही, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी दुपारी सागर तालुक्यातील अंबरगोडलू-कलासवल्ली दरम्यान शरावती बॅकवॉटरवर बांधलेल्या भारतातील दुसऱ्या सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला भाजपचे वरिष्ठ …

Read More »

सखूबाईचं घर कोसळलं – रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचा माणुसकीचा हात पुढे!

  अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा : https://belgaumvarta.com/delvin-infrastructures/ बेळगाव : कुद्रेमानी येथील जीवननगर परिसरात अतीवृष्टीमुळे श्रीमती सखूबाई गोपाळ पन्हाळकर यांचे घर ३० जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण संसार उध्वस्त झाला. या संकटाच्या वेळी रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांनी सामाजिक बांधिलकी …

Read More »

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूमध्ये आत्महत्या!

  बेळगाव : दीड वर्षांपूर्वी विवाह झालेल्या बेळगाव तालुक्यातील एका तरुणीने बेंगळुरू येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्वाती श्रीधर सनदी (मूळ नाव स्वाती अनंत केदार) असे तरुणीचे नाव आहे. ती मूळची मच्छे गावातील रहिवासी असून सध्या बेंगळुरू येथील के. आर. पुरम येथे पतीसोबत राहत होती. मृत …

Read More »

ठेवीदारांच्या ठेवी परत मिळवण्यासाठी बेळगावात तीव्र आंदोलन!

  बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांनी बेळगावात आज तीव्र आंदोलन केले. “जय हो जनता वेदिके” संघटनेच्या नेतृत्वाखाली ठेवीदारांनी बांगड्या, हळदीकुंकू, साडी, नारळ अशा ओटी भरण्याचे साहित्य हातात घेऊन अनोखे आंदोलन करत आपले पैसे व्याजासहित बँकेने परत करावे अशी मागणी केली. …

Read More »

सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेणार : खा. धैर्यशील माने

  बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे. निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि नेतेमंडळींनी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार माने यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. तज्ञ आणि उच्च …

Read More »

वाढदिवसाच्यानिमित्ताने मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बुवा होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाळा सुधारणा कमिटी सदस्य श्री उदय …

Read More »

पोलीस अधीक्षक रवींद्र गडादी यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

  बेळगाव : शिवाजीनगर बेळगाव येथील सरकारी शाळा क्र. २७ मधील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बेळगाव उत्तर विभाग नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाचे पोलीस अधीक्षक (एसपी) रवींद्र के. गडादी यांच्या सहकार्यातून फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे आज सोमवारी सकाळी हा कार्यक्रम पार पडला. बेळगाव शिवाजीनगर येथील सरकारी मराठी शाळा क्रमांक …

Read More »

कीटकनाशक मिश्रित पाणी पिल्याने १२ मुलांची प्रकृती अत्यवस्थ

  सौंदत्ती तालुक्याच्या हुलीकट्टी गावातील घटना सौंदत्ती : कीटकनाशक मिश्रित दूषित पाणी पिल्याने १२ मुलांची प्रकृती बिघडली. बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात सौंदत्ती पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. येथील जनता कॉलनी सरकारी कनिष्ठ प्राथमिक कन्नड शाळेच्या आवारातील पाण्याच्या टाकीत काही अज्ञातांनी कीटकनाशक टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. कीटकनाशक …

Read More »

भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरातील रस्त्याची अवस्था दयनीय!

  बेळगाव : भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. मागील चार महिन्यांपासून या रस्त्यावर अक्षरशः खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. भाग्यनगर सहावा क्रॉस परिसरात अनेक शाळा देखील आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून शालेय …

Read More »