Saturday , November 7 2026
Breaking News

Belgaum Varta

राज्य रोलर स्केटिंग “चॅम्पियनशिप 2022″साठी डीपी स्कूल स्केटिंगपटूंची निवड

  बेळगाव (प्रतिनिधी) : एसजीएफआय राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि 38 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 या स्पर्धेत डिव्हाईन प्रोव्हिडन्स (डीपी) शाळेचे विद्यार्थी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंगपटूंची निवड करण्यात आली आहे. या चॅम्पियनशिपमध्ये दुर्वा पाटील, तुलशी हिंडलगेकर, करुणा वाघेला, शर्वरी दड्डीकर, विशाखा फुलवाले या स्केटिंगपटूंची …

Read More »

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान सुरू

  नवी दिल्ली : आज दि. १७ पासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केले. मतदान करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले या निवडणुकीची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या दरम्यान, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वडेरा यांनीही मतदान …

Read More »

“भारत जोडो” अभियान कार्यक्रमात निपाणी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग

  निपाणी(वार्ता) : चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. कन्याकुमारी पासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु झाली. पुढे ती केरळमध्ये गेले. दोन्ही राज्यांत यात्रेला झालेली अलोट गर्दी पाहून बर्याच लोकांनी, या राज्यांत काँग्रेसला जनाधार असल्याचा सूर लावला. या यात्रेमध्ये निपाणी …

Read More »

‘अरिहंत’च्या विद्यार्थ्यांची राज्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

व्यवस्थापकांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार :२५ विद्यार्थ्यांचे यश निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून चेअरमन उत्तम पाटील व संचालिका मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील म्हणाले, सीमाभागासह ग्रामीण …

Read More »

बेळगावात मराठा इंन्फट्रीचा सतरावा युद्धोत्तर ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ

  बेळगाव : सिल्व्हर बँड आणि पाईप बँडने सुरेल धून आणि त्याच्या तालावर तिन्ही सैन्यदलाच्या पथकांचे शानदार, शिस्तबद्ध संचलन, रेजिमेंटच्या ध्वजाला मानवंदना देऊन युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करून बेळगावात आज मराठा लाईट इन्फन्ट्रीच्या सतराव्या युद्धोत्तर पुनर्मिलन ‘सिनर्जी’ सोहळ्याला प्रारंभ झाला. कॅम्प, बेळगाव येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आज, …

Read More »

गांधी कुटुंबाचा सल्ला, पाठिंबा घेण्यास लाज वाटत नाही

  मल्लिकार्जुन खर्गे, रिमोट कंट्रोलच्या चर्चेवर प्रतिक्रीया बंगळूर : मी पक्षाध्यक्ष झालो तर गांधी कुटुंबाचा सल्ला आणि पाठिंबा घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी संघर्ष केला आणि पक्षाचा कारभार चालवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावली, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवार येथे सांगितले. एआयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर खर्गे गांधी …

Read More »

नंदगड ग्राम पंचायतचा गैर कारभार चव्हाट्यावर

  खानापूर (प्रतिनिधी) : भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या स्वातंत्र्यवीर क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या अमर बलिदानाने पावन झालेल्या या भूमीला पुण्यभूमी म्हणून उल्लेख केला जातो. भारत देशामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता म्हणून ग्राम पंचायतीचा उल्लेख आवर्जून केला जातो परंतु या ग्राम पंचायतीचा भ्रष्टाचाराचा कारनामा काही महिन्यांतच जनतेसमोर आला आहे. शनिवार दि. …

Read More »

कुप्पटगिरी शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन उद्या

  खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित कुप्पटगिरी क्राॅसजवळील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा बारावा वर्धापनदिन सोमवारी दि. १७ रोजी २ वाजता होणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक विठ्ठल हलगेकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शांतिनिकेत पब्लिक स्कूलचे चेअरमन प्रा. भरत तोपिनकट्टी, शांतिनिकेतन काॅलेजचे चेअरमन …

Read More »

कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथे श्री 108 परसमसागर मुनी महाराज चातुर्मास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात आज खानापूर तालुका महिला मोर्चा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी सहभाग दर्शविला. यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, जैन धर्मातून अहिंसा परमोधर्माची शिकवण मिळते. अहिंसा परमोधर्माची समाजाला नितांत गरज …

Read More »

सदलग्याच्या नील कुलकर्णीची तायक्वांडोमध्ये अभिमानास्पद कामगिरी

सिंगापूरमधील स्पर्धेत सुवर्णपदक सदलगा : दहावीत शिकणाऱ्या नील पंकज कुलकर्णी वय वर्षे पंधरा, सरस्वती सेकंडरी स्कूल, सरस्वती क्रिडा संकुल ठाणे येथे गेली सहा वर्षे तायक्वांडोचे प्रशिक्षण घेत आहे. एका पौर्वात्य तायक्वांडो सारख्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले आणि सिंगापूरमधील स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून सुवर्ण पदक पटकावले. एका खडतर व्यायाम असलेल्या खेळात आपले …

Read More »