बेळगाव : सरकारी एपीएमसीचे सचिव डॉ. कोडीगौड यांना एपीएमसी व्यापारी आणि शेतकऱ्यांनी घेराव घातला. खाजगी एपीएमसी निर्माण करण्यात आल्यासंदर्भात एपीएमसीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव शहरात सरकारी एपीएमसी योग्यरितीने सुरु असूनही शड्डू मारून काही लोकांनी खाजगी एपीएमसी निर्माण केली आहे. याविरोधात शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला आणि …
Read More »बेकवाड- बिडी मार्गावर बर्निंग ट्रक
शाॅर्टसर्किटमुळे ट्रकचे प्रचंड नुकसान खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर यल्लापूर महामार्गावरील बेकवाड बिडी दरम्यान धावणाऱ्या ट्रकला गुरूवारी दि. ३ रोजी दुपारी अचानक आग लागल्याने ट्रक जळुन खाक झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खानापूर यल्लापूर राज्यमार्गावर बेकवाड बिडी दरम्यान केए २२ बी ४०५८ क्रमांकाचा ट्रक खानापूरहुन बिडीकडे येत होता. यावेळी …
Read More »चापगांव हायस्कूलमध्ये सर्पमित्र उमेश अंधारे यांचे सर्पाविषयी मार्गदर्शन
खानापूर (प्रतिनिधी) : चापगांव (ता. खानापूर) येथील मलप्रभा हायस्कूलच्या पटांगणावर सर्पमित्र उमेश अंधारे यांनी लहानपणापासून मुलाच्या मनातील सापाविषयीची भिती दुर व्हावी. तसेच विविध सापाच्या जाती व साप हा शेतकऱ्याचा मित्र कसा आहे याबद्दलही माहिती दिली. यावेळी त्यांनी यडोगा येथे पकडलेल्या विषारी नाग सर्पाविषयी माहिती दिली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विषारी आणि बिनविषारी …
Read More »माणिकवाडीत शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : माणिकवाडीत (ता. खानापूर) येथे पोवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधुन शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी कार्यक्रमाला भाजप नेते व श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर, शिवशक्ति सोसायटीचे संस्थापक शंकर पाटील, ग्राम पंचायत सदस्य व प्रा. शंकर गावडा, सदस्या सौ. प्रीती गोरल, माजी सैनिक महादेव …
Read More »‘पांघरूण’च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल
कोल्हापूर : काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेला ‘पांघरूण’ हा चित्रपट उद्या (ता. ४) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘पांघरूण’ या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून या चित्रपटात एक विलक्षण प्रेमकहाणी आहे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सांगितिक मेजवानी आहे. ६० च्या दशकातील …
Read More »मंत्रिमंडळ विस्तारावर जाहीरपणे बोलण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
मंत्रिपदासाठी दबाव वाढला, मुख्यमंत्री सोमवारी दिल्ली दौऱ्यावर बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत जाहीरपणे भाष्य करण्यास नकार दिला. पक्षाच्या आमदारांनी मंत्रिपदासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. विधानसभेचा कार्यकाळ केवळ एक वर्ष शिल्लक असल्याने विनाविलंब मंत्रिमंडळ विस्तार व पुनर्रचना करण्याच्या मागणीने जोर घेतला आहे. बोम्मई यांनी पत्रकारांना …
Read More »ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. याबद्दलची माहिती त्यांचा मुलगा आणि अभिनेता अजिंक्य देव यांनी दिली आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…
Read More »काम करणाऱ्यांना कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल : आमदार राजेश पाटील
१ कोटी १० लाखांच्या कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : राजकारण हे क्षणापुरते तर समाजकारण सदैव असायला हवे. आमदार हा एखाद्या गटाचा, गावचा नसून तो संपूर्ण आम जनतेचा आहे. निवडणूकीपूरत्या भूलथापा देणाऱ्यांची पाठराखण न करता काम करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे श्रेय दिल्यास विकासाला गती मिळेल, असे विचार …
Read More »‘झुंड’ हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या 4 मार्चला होणार प्रदर्शित
‘कू’वर पोस्ट करत तरण आदर्श यांनी ही माहिती दिली दीर्घकाळापासून सिनेरसिकांना ज्याची उत्सुकता लागून राहिली आहे तो सिनेमा म्हणजे ‘झुंड’. हा बहुचर्चित सिनेमा आता येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. ‘कू’वर पोस्ट करत तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे. अभिनयातला बाप माणुस म्हणजे अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शनात आपला अनोखा …
Read More »बेळगावातील वडगाव येथे रविवारी एकदिवसीय ओशो ध्यानसाधना शिबिराचे आयोजन
बेळगाव : वडगाव येथील खरोशी हॉल चावडी गल्ली येथे रविवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकदिवसीय ओशो ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शीतल यांनी दिली आहे. या शिबिरात मैसूरच्या कृपा मां शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास संदर्भात अधिक माहिती देताना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta