नवी दिल्ली : देशाच्या जैव-अर्थव्यवस्थेत मागील आठ वर्षांच्या कालावधीत आठपटीने वाढ झाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ‘बायोटेक स्टार्टअप एक्स्पो’ चे उद्घाटन करताना केले. दोन दिवस चालणाऱ्या या एक्स्पोमध्ये देशभरातील बायोटेक स्टार्टअप्सनी सहभाग घेतलेला आहे. देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी सर्व क्षेत्रांना मजबूत करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. आधीच्या …
Read More »संकेश्वरात बाळू मामांच्या नावाने चांगभलं…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मठ गल्लीतील श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ सद्गुरू संत श्री बाळूमामांंच्या बकरींचे आगमन होताच बाळूमामांच्या दर्शनासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केलेली दिसली. बगा क्रमांक-१८ गडहिंग्लज औरनाळ, भडगांव मार्गे संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ दाखल झाले. संकेश्वरातील भक्तगणांनी सद्गुरू बाळूमामा महाप्रसादाचे आयोजन केले होते. भक्तगणांनी बाळूमामांच्या दर्शनाबरोबर महाप्रसादाचा …
Read More »वृत्तपत्र कागदाचे दर कमी करण्याची मागणी
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण संपन्न बेळगाव : वाढत्या महागाईची झळ अन्य क्षेत्राप्रमाणे वृत्तपत्र क्षेत्रालाही बसली आहे. छपाईचे दर वाढले आहेत. त्यातच आता वृत्तपत्राला लागणाऱ्या कागदाचे दरही भरमसाठ वाढले आहेत. त्यामुळे मध्यम व लहान वृत्तपत्रे चालविणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील गावागावापर्यंत हीच वृत्तपत्रे जाऊन पोहोचतात. यामुळे ही …
Read More »एअरमन ट्रेनिंग स्कूलचे प्रमुख म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांची नियुक्ती
बेळगाव : सांबरा, बेळगाव येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलचे नूतन स्टेशन कमांडर म्हणून एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे आज गुरुवारी आयोजित कार्यक्रमात मावळते स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन अरुण मुत्तू यांनी आपल्याकडील अधिकार पदाची सूत्रे नूतन स्टेशन कमांडर एअर कमोडोर एस. …
Read More »राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. पुढील महिन्यात 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे आता राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केली आहे. केंद्रीय निवडणूक …
Read More »विद्यार्थिनीचं लग्न मोडण्यासाठी शिक्षकाने पाठवला अश्लील व्हिडिओ; शाळेत घुसून शिक्षकाची धुलाई
बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनींवर होणार्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बेळगाव जिल्ह्यातही अशीच एक धक्कादायक घटना घडलीय. विद्यार्थिनीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणार्या शिक्षकाला गावकर्यांनी चोप दिल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील यकुंडी गावात उघडकीस आलीय. यकुंडी गावातील हायस्कूलचा शिक्षक महेश शिवलिंगप्पा बिरादार याच्यावर आठवीपासून विद्यार्थिनीला विवाहाचे आमिष …
Read More »देशमुख-मलिकांना मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार
नवी दिल्ली : येत्या 10 जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सहावा उमेदवार मैदानात उतरवल्याने चुरस वाढली आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर दिल्लीचा रस्ता सुकर होणार असल्याने समीकरणं अवघड झाली आहेत. दरम्यान, या दिवशी मतदानाची परवानगी देण्याची मागणी तुरुंगात असणार्या …
Read More »बेळगावात एम्स रूग्णालय उभारण्याची आपची मागणी
बेळगाव : बेळगावमध्ये भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे संस्थेचे (एम्स) रुग्णालयात उभारण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या बेळगाव शाखेने प्रशासनाकडे केली आहे. बेळगावमध्ये एम्सचे रुग्णालय झाले तर बेळगांव जिल्ह्यातील गरीब जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळेल. बेळगाव हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याला जोडणारा जिल्हा आहे. त्यामुळे शेजारील राज्यातील जनतेलाही अत्याधुनिक वैद्यकीय सोई …
Read More »कोगनोळी बेंदूर सण शांततेत साजरा करा : माजी मंत्री वीरकुमार पाटील
कोगनोळी : कोगनोळी येथील बेंदूर सण प्रसिद्ध असून कर्नाटक महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने लोक बैलांची कर पाहण्यासाठी येत असतात. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे बेंदूर सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. चालू वर्षी कोरोनाचे प्रमाण कमी असल्याने बेंदूर सण मोठ्याने साजरा करण्यात येणार आहे. गावातील सर्वांनी मिळून बेंदूर सण साजरा करण्याचा …
Read More »विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी जोपासाव्यात : सौ. रूपाली निलाखे
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सौंदलगा शाखेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास विषयक मार्गदर्शन करताना शाखेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रुपाली निलाखे (कासार) यांनी प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना विद्यार्थ्यानी आहार कसा घ्यावा, योगा करावा, चांगल्या सवयी जोपासावेत व आपले आपल्या आई-वडिलांचे शाळेचे नाव उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले. सौंदलगा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta