बेळगाव : शाहुनगर पहिला बसस्टॉप येथील आदित्य पाटील गणेश मूर्ती विक्री केंद्रातील प्लास्टर व शाडू मातीने बनविलेल्या पेण आणि कोल्हापूर येथील गणपती मूर्तीच्या विक्री केंद्राचे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके, भाजपा युवा नेते गजानन मिसाळे, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव …
Read More »निट्टूर -घुल्लेवाडी ओढ्यातून तळगुळीचे ३ जण वाहून गेले; दोघांना वाचवण्यात यश
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातीलकार्वे या गावावरून घुल्लेवाडी मार्गे कोवाड तळगुळीकडे जात असताना घुल्लेवाडी व निट्टूर दरम्यानच्या ओढ्याला आलेला पूर ओलांडतांना तिघेजण वाहून गेल्याची घटना आज (गुरुवार दि. २२ जुलै रोजी) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यातील दोघे जण वाचले आहेत तर एक महिला मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर …
Read More »हालत्री नदीचा पूल पाण्याखाली
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर शिरोली मार्गावरील हालत्री नदीवरील पूल गुरूवारी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे शिरोली हेमाडगापर्यंत अनेक गावाचा संपर्क खानापूर शहराशी तुटला आहे.
Read More »नागरदळे येथील एअर फोर्सचा जवान कडेलगेच्या ओढ्यातून वाहून गेला
चंदगड तालूक्यात हळहळ तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कडलगे -ढोलगरवाडी (ता. चंदगड) या दोन्ही गावालगत असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुरातून नागरळे येथील अभिषेक संभाजी पाटील (वय 26) हा युवक दुचाकीसह वाहून गेला. तर याच दुचाकीवरून प्रवास करणारा शशिकांत संभाजी पाटील हा युवक सुदैवाने बचावला.अभिषेक हा आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्यढोलगरवाडीला गेला होता. …
Read More »मुसळधार पावसामुळे कानूर बुद्रुक येथे घरांचे नुकसान…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कानूर बु. येथे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडपडी आणि घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये बुधवारी (दि.२१ जुलै २०२१ रोजी) सकाळी ९ वाजता कृष्णा गोविंद गावडे यांच्या घरावर झाड पडून ४० हजारचे नुकसान झाले आहे. तर दुपारी १ वाजता धोडीबा शिवराम गावडे यांच्या …
Read More »शाश्वत शेतीचा आधार, सर्जा राजाची जोडी दमदार
महाराष्ट्रीय बेंदूरानिमित्त सर्जा -राजाची पूजा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : शेतकरी बंधूंच्या खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा राजाचे उपकार स्मरण्याचा, त्यांना कृतज्ञतेची आरती ओवाळण्याचा कृषी संस्कृतीमधील महत्वाचा दिवस म्हणजे बेंदूर सण. आज महाराष्ट्रात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.आषाढ शुद्ध त्रयोदशीला हा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध …
Read More »खानापूरासह तालुक्यात धुवाधार पाऊस; कुणकुंबीत १६८ मि.मी. पावसाची नोंद
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात दुसऱ्यांदा गुरूवारी धुवाधार पाऊस झाल्याने पावसाने मलप्रभा नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच हालात्री नदीला, पांढरी नदीला, तिवोली नाल्याला, कुंभार नाल्याला, पाण्याची पातळी वाढली. तसेच गुंजी भागातील आंबेवाडी किरवाळेवच्या रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने या गावाचा संपर्क तुटला. तिवोली नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने संपर्क …
Read More »खानापूरात पावसाचा जोर वाढला; आंबेवाडी, किरावळे, गुंजी गावचा संपर्क तुटला
खानापूर (प्रतिनिधी) : गुरूवारी तालुक्यात पावसाचा जोर वाढला. तसेच तालुक्यातील नद्या, नाले, तलाव पात्रात पाण्याची पातळी वाढली. गेल्या चार दिवसापासून मुसळधार पावसाने खानापूर तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे गुरूवारी आंबेवाडी, किरवाळे गावच्या संपर्क रस्त्यावरील नाल्याच्या पूलावर पाणी आल्याने या गावचा संपर्क तुटला आहे.त्यामुळे नागरिकांना ये-जा करणे मुष्किल झाले आहे.याच वर्षी ४० …
Read More »श्री वैष्णव सदन आश्रम येथे झाडे लावण्याचा उपक्रम
बेळगाव : आषाढी एकादशी निमित्ताने श्री वैष्णव सदन आश्रम येथे झाडे लावण्याचा उपक्रम संपन्न झाला.याप्रसंगी श्री. बसु महाराज बोलते वेळी म्हणाले की, वाढदिवसाला अनेक वेगवगळ्या वस्तु शुभेच्छा देतात पण माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी यांच्या वाढदिवसाला बेळगाव युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके युवा समितीचे अध्यक्ष यांनी झाडे देवून त्यांना …
Read More »आंदोलनाचा इशारा देताच शिक्षकांचा नियुक्त्या
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या मागणीला यश खानापूर : शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर पंधरा दिवसात शिक्षक भरती करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे देण्यात आला होता. त्याची दखल घेत गरबेनहट्टी, नदंगड व इतर गावातील शाळांमध्ये डेप्युटेशनवर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta