खानापूर युवा समितीचे बीईओना निवेदन; आंदोलनाचा इशाराखानापूर (वार्ता) : इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात छ. संभाजी महाराज व छ. शाहू महाराज (दुसरे) यांच्याबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह असलेले लिखाण हटवून पुस्तकांची नव्याने छपाई करावी, अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने केली आहे. क्षेत्र शिक्षणाधिकारी (बीईओ) लक्ष्मण यकुंडी यांना यासंदर्भातील निवेदन सादर …
Read More »कृषी मंत्र्यांच्या दौरा केवळ राजकीयच!
चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी : अतिवृष्टी महापूर आणि कोरोना काळात शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी निपाणी तालुक्याचा दौरा करून एक दिवस शेतकर्यासाठी हा उपक्रम राबविला. पण या दौर्यामध्ये त्यांना नुकसानग्रस्त शेतकर्या पर्यंत …
Read More »एकरकमी एफआरपीवरून आंदोलनाची चिन्हे!
सीमाभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज : गावोगावी जनजागृती सुरू निपाणी (संजय सूर्यवंशी) : रास्त आणि किफायतशीर भावाचे (एफआरपी) तुकडे करून शेतकर्यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील सहकारी व खासगी साखर कारखाने ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत …
Read More »नवज्योत सिद्धू यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
काँग्रेस हायकमांडने फेटाळला सिद्धू यांचा राजीनामा चंदीगड : पंजाबमधील राजकीय नाट्यमय घडामोडी थांबत नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा सोपवलेला असताना, आता पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी …
Read More »पाठ्यपुस्तकातील आक्षेपार्ह लिखाण त्वरीत हटवावे
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज दुसरे तथा मराठा साम्राज्यविषयी कन्नड आणि इंग्रजी पाठ्यपुस्तकात आक्षेपार्ह लिखाण असलेला धडा घालण्यात आला आहे त्या विरोधात जिल्हा शिक्षणाधिकार्यांना आज मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी …
Read More »कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये दाखल
नवी दिल्ली : कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार तसेच गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना कन्हैया कुमार आणि मेवाणींच्या काँग्रेस प्रवेशाने चर्चांना पूर्ण …
Read More »कोगनोळी जवळ अपघातात चालक जागीच ठार
कोगनोळी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणार्या आरटीओ ऑफिस जवळ ट्रक व टाटा एस त्यांच्यात झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 27 रोजी रात्री घडली. दादासाहेब महादेव खंदारे वय 35 (उस्मानाबाद) सध्या राहणार पुणे हे जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, मालवाहू ट्रक बेंगलोरहून …
Read More »अरिहंत शुगर्स यंदा साडेचार लाख टन ऊसाचे गाळप करणार!
युवा नेते उत्तम पाटील : चौथा बॉयलर प्रदीपन समारंभ निपाणी : सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन व अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच या परिसरातील नेते, शेतकरी, कर्मचारी यांच्या सहकार्याने अरिहंत उद्योगसमूहाच्या आर्यन शुगरची यशस्वी वाटचाल होत आहे. यंदाच्या गळीत हंगामात साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून लवकरच इथेनॉल व …
Read More »समर्पण अभियानाअंतर्गत भाजपाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळाच्यावतीने सेवाही समर्पण या अभियानाअंतर्गत वीस दिवस वेगवेगळे सेवाकार्य सुरू आहेत. यानिमित्ताने उचगाव, सुळगा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर डॉक्टर प्रभाकर कोरे के.एल.ई. संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य व किसान मोर्चा राज्याध्यक्ष श्री. इरण्णा कडाडी यांच्या …
Read More »कोगनोळी जवळ अपघातात नांदगावचा युवक ठार
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4वर आरटीओ ऑफिस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाल्याची घटना मंगळवार तारीख 28 रोजी दुपारी 3 च्या सुमारास घडली. गणेश सुभाष नरके (वय 25) राहणार नंदगांव तालुका करवीर, कोल्हापूर असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta