संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग 13 मधील भाजपाचे अधीकृत उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी हे संकेश्वरचे रहिवासी आहेत. याच प्रभागात कडधान्य व्यापारकरित ते लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे ते बाहेरचे उमेदवार असे सांगण्यात तथ्य नसल्याचे भाजपाचे युवा नेते पवन कत्ती यांनी सांगितले. प्रभाग 13 मध्ये नंदू मुडशी यांच्या प्रचारफेरीत …
Read More »प्रभाग 13 साठी भाजपाला उमेदवार मिळाला नाही : ए. बी. पाटील
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर प्रभाग क्रमांक 13 पोटनिवडणूकसाठी भाजपाला उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे भाजपाने दुसऱ्या प्रभागातील व्यक्तीला उमेदवारी दिल्याचे काॅंग्रेसचे नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते प्रभाग क्रमांक 13 मधील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण नेसरी यांच्या गाडगी गल्लीतील प्रचारसभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी बापू शिरकोळी यांनी भूषविले …
Read More »येळ्ळूर येथील नाला झाला स्वच्छ….
बेळगाव : येळ्ळूरमधील सांबरेकर गल्लीतील नाला पावसाळा चालू होण्याआधी स्वच्छ करण्यात आला. कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेला नाला येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी स्वतः लक्ष घालून त्या भागातील ग्राम पंचायत सदस्याना बरोबर घेऊन नाला स्वच्छ केला व गावातून शेतात जाण्यासाठी रस्ता केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, सदस्य …
Read More »बेळगावच्या जलतरणपटू ज्योती होसट्टी यांची सुवर्ण भरारी!
बेळगाव : बेळगावच्या आघाडीच्या महिला जलतरणपटू कर्नाटक राज्य आरोग्य खात्याच्या कर्मचारी ज्योती होसट्टी -कोरी यांनी बेंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या पॅन इंडिया नेशनल मास्टर्स गेम्स -2022 मध्ये चक्क 4 सुवर्ण पदकं पटकावत घवघवीत यश संपादन करताना पुन्हा एकवार बेळगावचे नांव उज्ज्वल केले आहे. बेंगलोर येथील पदुकोण -द्रविड सेंटर येथे …
Read More »समाजात सकारात्मक विचारांचे बीज माध्यमांना पेरावे लागेल : राजयोगी श्रीनिधी
बेळगाव : संपूर्ण जगात अशांतता पसरलेली पाहायला मिळत आहे. भेदभाव हिंसाचाराला महत्त्व दिले जात आहे. अशा काळात तरुण पिढीला नव्या दिशेने नेण्याचे आव्हान उभे आहे. समाजात सकारात्मक विचारांचे बीज पेरण्याचे काम माध्यमांना करावे लागेल, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या पीस ऑफ माईंड टीव्हीचे निवेदक राजयोगी श्रीनिधी यांनी बोलताना केले. …
Read More »श्रीठाच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, शेतकऱ्यांना श्रीमंत बनविले : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या खुल्या जागेने भाजी व्यापारी, भाजीपाला उत्पादक शेतकरी, हमाल यांची आर्थिक परिस्थिती सुधारुन त्यांना श्रीमंत बनविल्याचे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर होलसेल भाजी मार्केटच्या ३० व्या वर्धापनदिन समारंभात सहभागी श्रींनी आपले मनोगत व्यक्त केले. निडसोसी मठाचे …
Read More »गस्टोळी कॅनलचा पाणी पुरवठा त्वरीत करावा
भरमानी पाटील यांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील सर्वात जुना गस्टोळी कॅनल तुटून गेल्याने सहा महिन्यापासुन गस्टोळी परिसरातील विजयनगर, गस्टोळी, गस्टोळी दट्टी, भुरूनकी, चिंचवाड, मास्केनट्टी, करकट्टी आदीसह अनेक गावच्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला. याला वाचता फोडण्यासाठी खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमानी पाटील यांनी गस्टोळी कॅनलची समस्या …
Read More »ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरचे उद्घाटन उत्साहात
बेळगाव : बेळगाव शहरातील ‘ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटर’ या संस्थेचा उद्घाटन समारंभ टिळक चौक येथे अलीकडेच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. ॲस्ट्रो वास्तू स्टडी सेंटरच्या या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार, गोमटेश विद्यापीठाचे अधिष्ठाता आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान बेळगाव ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील …
Read More »कर्नाटकातील टीपू सुलतानकालीन मशिदीचा वाद उफाळला; हनुमान मंदिर पाडून मशीद बांधल्याचा दावा
मांड्या : बनारसमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. हा वाद ताजा असताना आता कर्नाटकातील मांड्या येथे बांधलेल्या जामा मशिदीवरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. टिपू सुलतानने हनुमानाचं मंदिर पाडून त्याठिकाणी ही मशीद बांधली असल्याचा दावा एका हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ही मशीद पुन्हा हिंदूंच्या …
Read More »दिल्ली कॅपिटल्सची पंजाब किंग्जवर १७ धावांनी मात
विजयानंतर घेतली थेट चौथ्या क्रमांकावर उडी मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानापासून थेट चौथ्या क्रमांकवर झेप घेतली आहे. तर दुसरीकडे या सामन्यात पराभव झाल्यामुळे पंबाज किंग्ज हा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta