बेळगाव : गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दरवर्षी 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही या दिनाच्या औचित्याने प्रबोधिनी तर्फे ‘मराठी माध्यम माझी यशोगाथा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये मराठी माध्यमातून व्यवसाय व उद्योगाची उच्च …
Read More »कुर्ली शिवस्मारक संयुक्त मंडळातर्फे प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील शिवस्मारक संयुक्त मंडळातर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला परिसरातील विद्यार्थ्यांनी मधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. शाळांमध्ये श्री शिवस्मारक संयुक्त मंडळ कुरली यांचे वतीने गुरुवारी (ता.१९) सकाळी शिवप्रतिमेचे पूजा बाळासाहेब पाटील, (निकम) किरण निकाडे, …
Read More »बेळगावच्या ‘सिटीस २.०’ योजनेला निधीची कात्री; १२५ कोटींचा आराखडा ७५ कोटींवर!
बेळगाव : बेळगाव शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘सिटीस २.०’ योजनेच्या निधीकपातीच्या निर्णयाचा निषेध करत राजकुमार टोपन्नवर, सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद आणि वकील नितीन बोळबंदी यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. शहराच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण, हवामान बदलास तोंड देण्याची क्षमता आणि आधुनिक कचरा व्यवस्थापन यंत्रणा उभारण्यासाठी बेळगावची या राष्ट्रीय …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
बेळगाव : दिनांक 19/02/2026 रोजी द.म.शि. मंडळाचे नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी. जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर होते. कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील …
Read More »सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अपूर्व उत्साहात
बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी शिवाजी उद्यानात प्राचार्य राजू हळब यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा निरंतर उदंड जयघोष करीत डॉ. टी. एम्. नौकुडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थींनी शिवाजी उद्यानापासून …
Read More »मच्छे गावात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचा अवमान करण्याचा प्रयत्न; तपास सुरू
बेळगाव : गुरुवारी रात्री उशिरा मच्छे गावात क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याला काही अज्ञात व्यक्तींनी काही पदार्थ लावून अवमान करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करून पुतळ्यावरील पदार्थाचा नमुना गोळा करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळापासून सुमारे १० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने पोलिस सीसीटीव्ही फुटेज …
Read More »शिवजयंतीचे औचित्य साधत आरोग्य भारती खानापूर शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ. डी. ई. नाडगौडा
खानापूर : अखंड हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (दि. 19 फेब्रुवारी 2026) आरोग्य भारती, खानापूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल येथे पार पडली. सामाजिक बांधिलकी जपत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवजयंतीच्या प्रेरणेतून आयोजित या सभेत रक्तदान, मोफत आरोग्य …
Read More »बिबट्या नव्हे तर ते “रानमांजर”
बेळगाव : बुधवारी संध्याकाळी शहरातील कॅम्प, लिंगराज कॉलेज परिसरात बिबट्या फिरत असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामुळे कॅम्प परिसरात मोठी चिंता निर्माण झाली. तथापि, वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपने टिपलेल्या फुटेजच्या विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की तो बिबट्या नव्हे तर ‘रानमांजर’ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
बेळगाव : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका कमल हलगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करण्यात आले. यावेळी संपूर्ण शालेय परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta