Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठी विद्यानिकेतनमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

  बेळगाव : द.म.शि. मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेमध्ये 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील शिक्षिका कमल हलगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली कंग्राळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करण्यात आले. यावेळी संपूर्ण शालेय परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या …

Read More »

‘शांताई विद्या आधार’ संस्थेची आर्थिक मदत

  बेळगाव : गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पैशांची अडचण येऊ नये, या उद्देशाने बेळगावमधील ‘शांताई विद्या आधार’ संस्थेने घरातील जुनी वर्तमानपत्रे विकून जमा झालेल्या निधीतून आज शहरातील एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात दिला. बेळगावमधील राणी चन्नम्मा नगर येथील भारतीय विद्याभवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला …

Read More »

बेळगावात पोलिसांची धडक कारवाई चौघांना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या २४ तासांत शहरातील विविध भागात छापे टाकून गांजा सेवन, मटका जुगार आणि प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. बेळगाव शहरातील खडेबाजार आणि माळमारुती पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पाटील …

Read More »

महिलांकडून मुतारी वापरासाठी शुल्क आकारणी; निपाणी बसस्थानकातील प्रकार

  निपाणी : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या परिवहन मंडळाकडून चक्क मुतारी वापरासाठी मात्र दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार निपाणी बस स्थानकात समोर आला आहे. निपाणी बस स्थानक परिसरात महिला आणि पुरुषांसाठी मोफत मुतारी वापर असल्याचा बोर्ड लावण्यात आलेला असून देखील महिला प्रवाशांकडून दहा रुपये सक्तीने आकारले जात …

Read More »

लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी दिल्यास शेतकरी माफ करतील

  राजू पोवार; शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरणे चुकीचे निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी अपशब्द वापरल्याप्रकरणी अखेर शेतकऱ्यांची माफी मागितली आहे. परंतु शेतकऱ्यांनी माफ करावे असे वाटत असेल तर जोल्ले यांनी जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एकरी ४० हजारांऐवजी १ लाखाचे बिनव्याजी पीककर्ज द्यावे.अशी मागणी रयत …

Read More »

हर, हर महादेवाच्या गजरात निपाणीत महादेवाचा रथोत्सव

  रात्री उशिरापर्यंत मिरवणूक ; भाविकाकडून रथोत्सवात जल्लोष निपाणी (वार्ता) : निपाणी परिसरातील आराध्य दैवत महादेव गल्ली महादेव मंदिराचा रथोत्सव सोहळा हजारो भाविकांच्या अलोट उत्साहात हर.. हर महादेवाच्या अखंड गजरात हजारो भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडला.श्रीमंत दादाराजे निपाणकर-सरकार, बसवराज चंद्रकुडेयांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर रथात बसण्यासाठी विविध मानाचे …

Read More »

गुऱ्हाळाने शेतकऱ्यांच्या आयुष्यात गोडवा

  निपाणी अनेक शेतकऱ्यांकडून गूळनिर्मिती‌; ऊसापासून तीन वर्षे उत्पादन निपाणी (वार्ता) : निपाणी भागातील शेतकरी वेदगंगा, दूधगंगा नदीचे पाणी, विहिरी, कुपनलिकेच्या पाण्यावर बारमाही पिकांचे योग्य नियोजन करीत शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कारखान्यांना ऊस देण्यापेक्षा त्या भागातील काही शेतकरी त्यावर प्रक्रिया करून गुळनिर्मिती करीत आहेत. त्यामुळे ऊस शेतीतील गोडवा …

Read More »

छ. शिवरायांना गांभिर्याने अभ्यासावे लागेल : प्राचार्य अरविंद पाटील

  मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून छ. शिवजयंती उत्साहात साजरी खानापूर : छ. शिवरायांनी केवळ युध्दनीतीला महत्व दिले नाही तर समाज परिवर्तनाचा विचार दिला आहे. आजची परिस्थिती पाहता आज समाजाला केवळ शिवरायांच्या शौर्यगाथांची नव्हे, तर विचारांची नितांत गरज आहे. आजची विदारक परिस्थिती पाहता शिवरायांना गांभार्याने अभ्यासावे लागेल, असे प्रतिपादन म. मं. ताराराणी …

Read More »

शिनोळी बु. येथे शिवजयंतीनिमित्त दहावी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

  शिनोळी बु. (प्रतिनिधी) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवशाही संघटनेच्या वतीने राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना एस.एस.सी. परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे प्रेरणादायी वाटप करण्यात आले. उद्या दिनांक २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या एस.एस.सी. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पॅड (पुट्टा), पेन (लेखनी), पट्टी …

Read More »