बंगळूर : राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने पुढील शैक्षणिक वर्षापासून एआय-आधारित चेहरापहिचान (फेशियल अटेंडन्स) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विभागाने परिपत्रक जारी केले आहे. मोबाइल ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार असून, ई-शासन पद्धतीने ही योजना राबवली जाईल. याबाबतची घोषणा …
Read More »परीक्षा ही विद्यार्थांच्या क्षमतांची कसोटी : सीमाकवी रवींद्र पाटील
किणी दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण उत्साहात कोवाड (प्रतिनिधी) : “परीक्षा ही केवळ प्रश्नपत्रिकेची नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या क्षमतांची कसोटी असते. गुण मिळविणे महत्त्वाचे आहे; पण आत्मविश्वास, जिद्द आणि संस्कार ही खरी संपत्ती आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रमुख वक्ते सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे …
Read More »शब्दगंध कवी मंडळ संघातर्फे २८ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस निमित्त कार्यक्रम
बेळगाव : येथील शब्दगंध कवी मंडळ संघाची नुकतीच बैठक पार पडली. यावेळी दरवर्षीप्रमाणे मराठी भाषा गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावर्षीचा मराठी भाषा गौरव दिवस २८ फेब्रुवारी रोजी विशेष व्याख्यानाचे आयोजन करून साजरा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ‘मराठी भाषा आणि अभिजातपण’ या विषयावर बोलण्यासाठी मिरज येथील …
Read More »सिद्धरामय्या हेच राज्यातील जनतेला नेतृत्व निर्णयांबाबत संदेश देतील
शिवकुमार यांचे विधान; नेतृत्वाचा निर्णय योग्य वेळी बंगळूर : नेतृत्वाच्या मुद्द्यावर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि पक्षाच्या हायकमांडने एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे, हे योग्य वेळी जाहीर केले जाईल. हा कोणताही गुप्त व्यवहार नाही. वेळ आल्यावर मुख्यमंत्री स्वतः राज्यातील जनतेला याबाबत संदेश देतील, असे उपमुख्यमंत्री …
Read More »बेळगावमधील सात ग्रामपंचायतींमध्ये पुनर्वसन कार्यकर्त्यांची नियुक्ती
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सात ग्रामपंचायतींमध्ये ‘ग्रामीण पुनर्वसन कार्यकर्त्यांची’ नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते आज या कार्यकर्त्यांना अधिकृत नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात नवी उमेद …
Read More »बेळगावात ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न
बेळगाव : बेळगाव उपनगरातील हिंदू संमेलन समितीच्या वतीने आयोजित ‘विराट हिंदू संमेलन’ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडले. धर्म आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी हिंदू समाजाने संघटित होणे काळाची गरज असल्याचे आवाहन या संमेलनाद्वारे करण्यात आले. खडेबाजार येथील संयुक्त महाराष्ट्र चौकात आयोजित या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरली …
Read More »हजारो भाविकांच्या उपस्थितीत मानकापूरमध्ये मलकारसिद्ध देवाचा पालखी महोत्सव
निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे श्री मलकारसिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त मुख्य मंदिरात आयोजित पालखी मिरवणुकीचे उद्घाटन सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी दीपक पाटील (वसगडेकर) आणि सचिन चौगुले यांच्या हस्ते पालखीचे पूजन झाले. सोमवारी (ता.१६) मुख्य मंदिरात देवाची विधिवत पूजा करून रुद्राभिषेक, बिल्वार्चण, महाअभिषेक व पूजा बांधण्यात …
Read More »विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या युवकांचा ‘बोरगाव अरिहंत’ परिवारातर्फे सन्मान
निपाणी (वार्ता) : कुन्नूरसारख्या ग्रामीण परिसरातून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सुदर्शन आप्पासाहेब मगदूम यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे त्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये मंडल कृषी अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बोरगाव येथील अरिहंत परिवारातर्फे सहकार रत्न उत्तम पाटील यांच्या …
Read More »बेळगावात ‘अक्का पथका’चा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते प्रारंभ
बेळगाव : महिलांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता या ध्येयाने राज्यभरात आज ‘अक्का पथक’ या विशेष मोहिमेचा बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते अधिकृत शुभारंभ करण्यात आला. कर्नाटकच्या ३१ जिल्ह्यांत आणि ५ पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रात हे पथक कार्यरत राहणार आहे. महिला व बालविकास विभाग …
Read More »एडीजीपी आलोक कुमार यांची हिंडलगा कारागृहात अचानक भेट
बेळगाव : बेळगाव येथील ऐतिहासिक हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात एडीजीपी आलोक कुमार यांनी अनपेक्षित भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत शिस्तभंगाचा इशारा दिला आहे. कारागृह आणि सुधार सेवा विभागाचे राज्य पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी मंगळवारी बेळगाव तालुक्यातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta