Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

राजकीय इर्षेपेक्षा समाजकारण महत्त्वाचे : सहकाररत्न उत्तम पाटील

  बोरगाव येथील गोंधळी समाजाचा पक्षप्रवेश निपाणी (वार्ता) : केवळ जनतेच्या पाठींब्यामुळे निपाणी मतदारसंघांमध्ये कोणतीही सत्ता व पाठिंबा नसताना स्वतःचा गट तयार करून अस्तित्व निर्माण केले आहे. सर्वसामान्य नागरिक आणि मतदार हिच आपली ताकद आहे. बोरगावातील गोंधळी समाजाने काम करण्यासाठी बळ दिले आहे. त्यांच्यमागे आपण खंबीरपणे उभे राहणार आहे. नगरपंचायतीच्या …

Read More »

एपीएमसी पोलिसांकडून दुचाकी चोरांना अटक; ५ दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगावमधील एपीएमसी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन चोरांना अटक केली आहे. सैफअली शेरअली नागार्जी (२५), नेहान उर्फ ​​अनीश मुशीन मुजावर (१८) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. चोरांकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १,२५,००० रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत आणि कायदेशीर कारवाई …

Read More »

सासुकडून सुनेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त: नाराज सुनेची आत्महत्या

  बिदर : हुंड्यासाठी छळ करणारी सासू काही दिवसांपासून चक्क सुनेला वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होती. या जाचाला कंटाळून सुनेने आत्महत्या केली. बिदरमधील ओम वसाहत परिसरात विवाहितेचा सासूकडून छळ होत असल्याने सुनेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंजनाबाई असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, २०२२ मध्ये …

Read More »

सूरजकुंड मेळ्यात फिरता पाळणा कोसळला; पोलीस निरीक्षकाचा मृत्यू, १३ जण जखमी

  फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबादमधील सूरजकुंड मेळ्यादरम्यान एक मोठी दुर्घटना घडली आहे. या मेळ्यातील फिरता पाळणा (झुला) अचानक तुटला आणि खाली कोसळला. यामध्ये एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला असून १२ जणापेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी एकच घबराट पसरली होती. सूरजकुंड मेळ्यादरम्यान फिरता पाळणा (झुला) अचानक कोसळ्याच्या घटनेचा …

Read More »

कोल्हापूरात कार चालकाने वाहनांना उडवले; मुलगी- वडील ठार, दोघे जखमी

  कोल्हापूर : चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वाहनधारक अवघ्या १९ वर्षाचा असल्याचे सांगण्यात येते. येथील शाहू मिल चौकात घडलेल्या या अपघातात मुलगी व वडील ठार झाले. तर दोघेजण जखमी झाले आहेत. धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर लोकांनी चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक …

Read More »

भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवक व युवतींचा श्री हणमंतगौंड ध्रुवनिधी ट्रस्ट, येळ्ळूर यांच्यावतीने सत्कार

  येळ्ळूर : युवक- युवतींनी आपले भवितव्य घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, आई -वडिलांची आज्ञा पाळावी, आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे प्रतिपाद‌न प्रा.इंद्रजित मोरे यांनी श्री ह‌णमंतगौड ध्रुवनिधी ट्रस्ट येळ्ळूरतर्फे 2025-26 साली सैन्यदलात भरती झालेल्या येळ्ळूरमधील युवक, युवती व जवानांच्या आई -वडिलांच्या सत्कार समारंभात प्रमुख वक्ते या नात्याने …

Read More »

निपाणी विश्वकर्मा अभिवृद्धी संघातर्फे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लेटेक्स कॉलनी आवटे प्लॉट मधील श्री विश्वकर्मा अभिवृद्धी संघातर्फे श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर येथील सुतार, लोहार बहुउद्देशीय संघाचे नामदेव सुतार तर प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील उद्योजक शिवाजी सुतार होते. प्रारंभी सेक्रेटरी अरुण …

Read More »

तिसरा पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रितांच्या जलतरण स्पर्धेचा शुभारंभ

  पहिल्या दिवशी अनेक विक्रम मोडले बेळगाव : आबा हिंदी स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती बेळगाव यांच्या वतीने आयोजित तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य जलतरण स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या थाटात झाले. सकाळी दहा वाजता स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर श्री. आनंद चव्हाण, नगरसेवक श्री. नितीन जाधव, हिंद स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष श्री. अरविंद संगोळी, …

Read More »

महालक्ष्मी मंदिरासह दिगंबर जैन मंदिरास रमेश कत्ती, उत्तम पाटील यांची सदिच्छा भेट

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा वास्तुशांती आणि कळसारोहण सोहळा पार पडला आहे. याशिवाय त्रैवार्षिक यात्रेला प्रारंभ झाला असून त्या पार्श्वभूमीवर या भक्तीमय सोहळ्यास माजी खासदार रमेश कत्ती, सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. त्याशिवाय बस्ती गल्लीतील १००८ नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरासही …

Read More »

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत सूर्यवंशी, चौगुले प्रथम

  शांतिनिकेतन शाळेतर्फे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महावीर दिगंबर जैन बोर्डिंग ट्रस्ट संचलित श्रीनिकेतन कन्नड, मराठी माध्यम शाळा, शांतिनिकेतन मराठी माध्यम हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुदेव श्री १०८ संमतभद्र महाराज महाराज यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कुमोदीनी चौगुले यांच्या स्मरणार्थ अंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा पार …

Read More »