बेंगळुरू : लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील 7 ठिकाणी एकाच वेळी अचानक छापा टाकला. बेंगळुरू, मंगळूर, मंड्यासह 7 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. बेंगळुरूमध्ये खाण आणि भूविज्ञान विभागाचे अधिकारी एमसी कृष्णवेणी यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला. कृष्णवेणी यांची मंगळुरू येथे बदली झाल्याने तेथेही छापा टाकण्यात आला. बंगळुरू शहर नियोजन आणि दिग्दर्शक …
Read More »कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान
करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान कोल्हापूर (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंचे वेटलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित मंगळूर या ठिकाणी संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मराठी विद्यानिकेतनच्या एकूण सहा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून आदिती शंकर पाटील हिने 40 वजनी गटात सुवर्णपदक पटकाविले. साईशा गोंडाळकर हिने 45 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. एकता राऊत हिने 71 किलो वजनी गटात …
Read More »महाराष्ट्रात 58.43 टक्के मतदान; ठाण्यात सर्वात कमी
मुंबई : लोकशाहीचा सर्वात मोठा सोहळा आज महाराष्ट्रात पार पडला. महाराष्ट्राच्या तख्तासाठीच्या आजवरच्या सर्वात मोठ्या लढाईतला सर्वात महत्वाचा टप्पा आज पार पडला तो म्हणजे मतदानाचा. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 58.48 टक्के मतदान झालं. सर्वाधिक मतदान हे गडचिरोलीमध्ये 69.63 टक्के इतकं झालं तर सर्वात कमी ठाणे जिल्ह्यात …
Read More »मुख्यमंत्री सिध्दरामय्या उद्या दिल्ली भेटीवर
काँग्रेस हायकमांडशी करणार चर्चा; नंदिनी दूध उत्पादनांच्या विक्रीचा शुभारंभ बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज दिल्लीला रवाना होत असून उद्या (ता. २१) ते काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करणार आहेत. कर्नाटक दूध महामंडळ (केएमएफ)च्या दिल्लीतील दूध दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धमय्या आज संध्याकाळी दिल्लीला रवाना …
Read More »अंधश्रद्धेला फाटा देत विधवा महिलांच्या हस्ते केले गारमेंटचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरामधील साळुंखे गारमेंटच्या व्यवस्थापिका वर्षा साळुंखे यांनी महिलांना उद्योग व्यवसाय मिळवून देण्यासाठी साळुंके गारमेंटची निर्मिती केली होती. त्यानंतर आता जत्राट येथे दुसऱ्या विभागाचे उद्घाटन अंधश्रद्धेला फाटा देत विधवा महिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रियांका जारकीहोळी व मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या …
Read More »ग्रामीण भागात मराठी संस्कृती जपण्याची गरज : आर. एम. चौगुले
सावगाव येथे युवा आघाडीतर्फे नृत्य स्पर्धा बेळगाव : ग्रामीण भागातील लोककला जपायची असल्यास प्रथम मराठी भाषा आणि संस्कृती टिकली पाहिजेत. त्यामुळे मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी मराठी भाषिकांनी पाठबळ देणे काळाची गरज आहे. तसेच विविध प्रलोभने दाखवणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नादी न लागता मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी समितीसोबत …
Read More »बेळगावात ‘वक्फ’साठी शांततेत मतदान
बेळगाव : अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच राज्यातील वक्फ बोर्डाच्या निवडणुका बेळगावात शांततेत पार पडल्या. बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात वक्फ निवडणुकीसाठी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उपविभागीय अधिकारी श्रावण नाईक, उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव, बेंगळुरू, म्हैसूर आणि गुलबर्गासह राज्यातील चार विभागांमध्ये …
Read More »बोरगाव उरुसाला भाविकांची गर्दी; आज विविध शर्यतींचे आयोजन
निपाणी (वार्ता) : कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या उरुसाचा मंगळवारी (ता.१९) मुख्य दिवस होता. त्यानिमित्त गलेफ घालण्यासह नैवेद्य व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. हजरत पीर बावाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या …
Read More »खानापुरात अवैधरित्या वाळूची तस्करी
खानापूर : खानापुरात अवैधरित्या वाळूची तस्करी वाढली असून या व्यवसायासाठी विजेचीही बेकायदेशी वापर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. याकडे हेस्कॉमसह प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी डोळेझाक करत असल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे. खानापूर नदी पात्रातील, वनक्षेत्रातील, सर्व्हे क्रमांक जमिनीतील वाळूची तस्करी जोरात सुरु असून बेकायदेशीरपणे वीज देखील वापरली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta