Monday , August 17 2026
Breaking News

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची तातडीची बैठक उद्या, दिनांक 21 जून रोजी दुपारी 3.00 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीस मध्यवर्ती समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

किल्ले प्रतापगडावर सीमाप्रश्नाचा जागर; पुणे विभाग समितीचा पुढाकार

Spread the love  पुणे : महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या वतीने विश्वनाथ पाखरे यांच्या नेतृत्वाखाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *