Monday , September 21 2026
Breaking News

आमदार मुनीरत्न यांच्या निवासस्थानी एसआयटीचा छापा

Spread the love

 

बेंगळुरू : बलात्कार, जातीवाचक शिवीगाळ आणि धमकी प्रकरणी तुरुंगात असलेले भाजप आमदार मुनीरत्न यांना एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.

दरम्यान, एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे मुनीरत्न यांच्या निवासस्थानी छापा टाकला. एसआयटी एसीपी कविता यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला असून मुनीरत्नच्या घरासह एकूण 15 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

एसआयटीचे अधिकारी सध्या मुनीरत्नविरुद्ध तीन प्रकरणांचा तपास करत आहेत. एफएसएल टीमसह एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *