बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात सध्या पूरस्थिती नियंत्रणात असून, महाराष्ट्र्रातील कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. बुधवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सध्या पूरसदृश स्थिती नाही. पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे, तर २२१ घरांचे अंशतः आणि २ …
Read More »वसतिगृहांची संख्या वाढवण्याच्या मागणीसाठी अभाविपचे आंदोलन
बेळगाव : एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या शिष्यवृत्तीची त्वरित अंमलबजावणी करावी आणि वसतिगृहांची संख्या वाढवावी या मागणीसाठी बेळगावात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. आज बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने हे आंदोलन केले. अभाविप, बेळगावचे सचिव सचिन हिरेमठ यांनी सांगितले की, राज्य सरकार दुजाभाव …
Read More »हेरॉईन, गांजासह दोघाना अटक; 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : अंमली पदार्थां विरोधातील आपली मोहीम तीव्र चालू ठेवण्यात आली असून बेळगाव पोलिसांनी काल मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडील 16.14 ग्रॅम हेरॉईन 1074 ग्रॅम गांजा, रोख 1320 रुपये, एक आयफोन आणि एक दुचाकी वाहन असा एकूण 1 लाख 38 हजार 320 रुपये किमतीचा मुद्देमाल …
Read More »महिलांच्या संरक्षणासाठी सर्व विभागांचे समन्वय आवश्यक : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
महिला आणि बालविकास विभाग: विविध समित्यांची प्रगती आढावा बैठक बेळगाव : महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांचे निराकरण करण्यात मदत केंद्रे आणि बालविकास योजना अधिकारी तळागाळात खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सूचना केली की सर्व विभागांनी या संदर्भात अधिक सक्रियपणे काम करावे. बुधवारी (२३ जुलै) महिला आणि …
Read More »“संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित सुगम संगीत कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध
बेळगाव : भारतीय कला व संस्कृती याकरिता समर्पित “संस्कार भारती” बेळगाव शाखा आयोजित गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांच्या स्वरांजली सुगम संगीत कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. आयएम्ईआर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात विविध भाव-भक्तिगीते व देशभक्तीगीते गाऊन त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. स्वरा व श्रीशा मोरे यांच्या गीतांनी श्रोत्यांची …
Read More »मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी येथे नेत्र तपासणी शिबिरचे आयोजन
बेळगाव (प्रतिनिधी): मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी, बेळगाव येथे संस्थेचे माजी अध्यक्ष कै. मा. नाथाजीराव हलगेकर यांच्या २०व्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन दि. २२ जुलै २०२५ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर, नेत्रदर्शन …
Read More »जांबोटी रोड किणयेजवळ भाजीच्या कॅन्टरची ट्रकला धडक; एक ठार, एक जखमी
बेळगाव : भाजीची वाहतूक करणाऱ्या कॅन्टरने थांबलेल्या ट्रकला ठोकल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहाच्या दरम्यान जांबोटी रोडवरील किणयेजवळ घडली. मधु कल्लाप्पा अष्टेकर (वय ४०) असे मयत झालेल्या युवकाचे नाव असून चालक शुभम चौगुले रा. दोघेही बिजगर्णी हा किरकोळ जखमी झाला …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी कु. वेदांत मिसाळेची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. वेदांत आनंद मिसाळे याने कर्नाटक स्विमिंग असोसिएशन एन्.आर.जे. स्टेट सब ज्युनियर आणि ज्युनियर चॅम्पियनशिप २०२५ मध्ये उत्तम कामगिरी सिद्ध केली… यांत त्याने २०० मीटर बटरफ्लाय मध्ये सुवर्णपदक आणि १०० मीटर बटरफ्लाय मध्ये सुवर्णपदक मिळविले तसेच ५० …
Read More »हेस्कॉमकडून गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील अडचणी दूर करण्यास प्रारंभ….
शहापूर : गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी हेस्कॉमतर्फे आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव विसर्जन मार्गासह शहरातील विविध अडचणी सोमवारी जाणून घेतल्या आहेत. हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे, विद्या बजंत्री यांनी गुडशेड रोड, डेक्कन हॉस्पिटल, कपिलेश्वर विसर्जन तलाव, एसपीएम रोड आदी …
Read More »मार्कंडेय नगर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विषबाधा
बेळगाव : मार्कंडेयनगर येथील एका वसतीगृहामधील मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये सुमारे 30 मुलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाल्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी मच्छे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच काही गंभीर अवस्थेतील मुलांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. वसतिगृहातील भोजनामध्ये पाल पडल्याचे निमित्त झाल्यानंतर मुलांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta