बेळगाव (पत्रकार – राधिका सांबरेकर) : मैत्री… विश्वासाचा हात, आपुलकीची सावली आणि आयुष्यभर साथ देणारे निस्वार्थ नाते. रक्ताच्या नात्यांइतकीच घट्ट, पण कोणत्याही बंधनात न अडकलेली ही भावना प्रत्येकाच्या आयुष्याला नवा अर्थ देते. म्हणूनच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा फ्रेंडशिप डे हा केवळ शुभेच्छांचा दिवस नसून, आयुष्य समृद्ध करणाऱ्या …
Read More »गुरू – शिष्य नाते : आत्मोन्नतीचा शाश्वत मार्ग
जगात अनेक कला, विद्या आणि शास्त्रे आहेत. त्या शिकविणारे गुरू, शिक्षक आणि प्राचार्य शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मिळतात. या विद्यांमुळे माणसाला उपजीविका, प्रतिष्ठा आणि भौतिक सुखाची साधने प्राप्त होतात. परंतु भौतिक सुखाची साधने मिळाली म्हणजे मानसिक समाधान मिळतेच असे नाही. अधिकाधिक सुखाच्या शोधात माणूस धावत राहतो; पण अंतःकरणातील शांती, …
Read More »राजर्षी छत्रपती शाहू महाराज : एक आदर्श व्यक्तिमत्व
– डॉ. चंद्रकांत वाघमारे, बेळगाव कोल्हापूरचे महाराज, दीनदलित, आदिवासी, कष्टकरी- रयतचे लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांची आज 26 जून ही जयंती भारतभर साजरी होत आहे, त्यानिमित्त…. गोरगरीब जनतेच्या हिताचा कारभार कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा कार्यकाळ आपण बघू शकतो. आपल्या राज्यकारभारात त्यांनी सामाजिक, राजकीय, …
Read More »फादर्स डे स्पेशल : मुलीसाठी आईही, बाबाही… संघर्षावर प्रेमाने मात करणाऱ्या अभिजित देसुरकर यांची प्रेरणादायी कहाणी
“बाबा म्हणजे कष्टांचं दुसरं नाव… बाबा म्हणजे न बोलता काळजी करणारा आधार… स्वतःच्या वेदना लपवून मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा देवदूत…” फादर्स डे हा केवळ शुभेच्छांचा दिवस नाही; तो वडिलांच्या निःस्वार्थ प्रेमाचा, त्यागाचा, संघर्षाचा आणि कुटुंबासाठी केलेल्या अथक परिश्रमांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांचे स्थान अढळ असते. मात्र …
Read More »जागतिक रक्तदाता दिन विशेष : रक्तदान जीवनदानाचा सर्वश्रेष्ठ मार्ग
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे कारण तुमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात एखाद्याच्या आयुष्याची आशा दडलेली असते. मानवतेची खरी सेवा म्हणजे गरजू व्यक्तीला जीवनदान देणे. रक्तदान ही अशीच एक महान, निःस्वार्थ आणि जीवनदायी सेवा आहे. सुरक्षित रक्ताची उपलब्धता वाढविणे, स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा गौरव करणे आणि समाजात रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करणे या …
Read More »अधिक मास… श्रद्धेचा, मायेचा आणि नात्यांच्या ओलाव्याचा उत्सव
“धर्म, परंपरा आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे अधिक मास…” सध्या सर्वत्र अधिक मासाचे पवित्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. हिंदू पंचांगानुसार १७ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत आलेला अधिक ज्येष्ठ मास अर्थात पुरुषोत्तम मास आता समाप्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. मात्र या एका महिन्याने अनेकांच्या आयुष्यात भक्तीची …
Read More »जागतिक बालमजुरी विरोधी दिन विशेष : बालपणाच्या हातात पुस्तके द्या, मजुरीची ओझी नाही!
“मूल म्हणजे मातीचा गोळा… आकार द्यावा तशी मूर्ती घडते.” बालपण हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर उभे राहते ते निरागस हास्य, स्वप्नांनी भरलेले डोळे आणि आनंदाने बागडणारे कोवळे आयुष्य. पण समाजातील प्रत्येक मुलाच्या वाट्याला असे सुंदर बालपण येतेच असे नाही. अनेकांचे बालपण गरिबी, उपासमार आणि मजुरीच्या ओझ्याखाली चिरडले जाते. …
Read More »जागतिक पर्यावरण दिन विशेष : “ओ री चिरैया… नन्ही सी चिडिया, अंगना में फिर आ जा रे…”
एकेकाळी सकाळची सुरुवात घड्याळाच्या अलार्मने नव्हे, तर पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने व्हायची. अंगणात चिमण्या दाणे टिपत असायच्या, झाडांच्या फांद्यांवर पक्ष्यांची लगबग असायची आणि थंडगार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करून जायची. निसर्ग हा घराचा एक सदस्यच वाटायचा. मात्र आज चित्र बदलले आहे. काँक्रीटच्या उंच इमारती, वाढते प्रदूषण, मोबाईल-टीव्हीच्या आभासी जगात हरवलेले …
Read More »“ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता संसाराचा गाडा हाकणारी “मोहिनी”
“स्त्री” हो तुम!! “संघर्ष” भी करो, और श्रृंगार भी! तुम दोनो रूप मे निखर के सामने आओगी!! “ऊन, वारा, पाऊस याची तमा न करता संसाराचा गाडा हाकताना संघर्ष करत “पार्सल वितरण सेवा” अर्थात “डिलिव्हरी असोसिएट” म्हणून सेवा बजाविणाऱ्या “मोहिनी राजू रावळोजी” यांचे रूप बेळगावात निखरून आले आहे. बेळगाव शहरात …
Read More »महिला दिन विशेष : “मातृत्वाची दुहेरी किमया : जुळ्या मुलांच्या आईंची संघर्ष आणि आनंदाची कहाणी”
महिला म्हणजे सृजनाची शक्ती. तिच्या उदरातूनच नवीन जीवनाचा जन्म होतो आणि कुटुंबाला नवी दिशा मिळते. जुळ्या मुलांचे मातृत्व हे आनंदासोबतच मोठी जबाबदारी घेऊन येते. मात्र पती आणि कुटुंबाच्या सहकार्याने हा प्रवास अधिक सुंदर आणि सुखकर होतो, असा अनुभव जुळ्या मुलांच्या मातांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “बेळगाव वार्ता”ने अशा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta