निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी विभागाच्या वतीने तालुक्यातील सर्व मराठी भाषिकाना कळविण्यात येते की, अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी मतिवडे ता. निपाणी हिंदुराव मोरे यांच्या घरी रविवार दिनांक 27/07/2025 सायंकाळी 6.30 वाजता बैठक आयोजित केली असून, सर्वांनी उपस्थित राहून पुढील अजेंडा …
Read More »युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने भिवशी, लखणापुर, पडलीहाल, अक्कोळ, ममदापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने भिवशी, लखणापुर, पडलीहाल, अक्कोळ, ममदापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मीडिया खजिनदार नेताजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मराठी भाषा संस्कृती वाचविणे यासाठी युवा समिती शैक्षणिक साहित्य वाटप गेले चार वर्षे करत आहेत. मुलांनी मराठी …
Read More »निपाणी परिसरात युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला जोर निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा मांगूर, कून्नुर, कोगनोळी, दत्तवाडी, गजबरवडी, अडी, बेनाडी, बारवाड, काररदगा येथे युवा समिती निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी अध्यक्ष श्री. अजित …
Read More »सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेणार : खा. धैर्यशील माने
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ज्ञ समिती आणि उच्चाधिकार समितीची संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले आहे. निपाणी महाराष्ट्र एकीकरण समिती युवा समिती आणि नेतेमंडळींनी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार माने यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले आहे. तज्ञ आणि उच्च …
Read More »वाढदिवसाच्यानिमित्ताने मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळेत विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी बुवा होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी ए पाटील यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शाळा सुधारणा कमिटी सदस्य श्री उदय …
Read More »निपाणी तालुका युवा समितीच्या वतीने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : निपाणी तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण युवा समिती यांच्या वतीने विविध उच्च प्राथमिक मराठी मुला-मुलींची शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. निपाणी तालुक्यात जितक्या सरकारी मराठी शाळा त्यांना पहिलीच्या वर्गात जितके विद्यार्थी प्रवेश घेतलेले आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे उद्दीष्ट युवा समितीच्या वतीने पार पाडण्याचा उद्दीष्ट गाठत …
Read More »निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्त्वाची बैठक
निपाणी : म. ए. समिती निपाणी व म.ए. युवा समिती निपाणी यांचे वतीने सीमाप्रश्नासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 4 वाजता महत्त्वाची बैठक मराठा मंडळ निपाणी येथे बोलविण्यात आलेली आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, नेमलेल्या उच्चाधिकार समिती सदस्यांची भेट व पुढील कार्यवाही या संदर्भात …
Read More »एकीकरण युवा समिती निपाणी यांच्यावतीने भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य वाटप
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक साहित्य वाटप अंतर्गत निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी मुलांची व मुलींची शाळा भाट नागनूर, हदनाळ येथे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतेवेळी विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृती विषयी तसेच …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप…
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मातृभाषेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. उच्च प्राथमिक मराठी मुला- मुलींची शाळा जत्राट व नागनूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
निपाणी : महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका, युवा समिती निपाणी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने सौंदलगा येथे उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा व रेणुका मंदिर येथील उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा तसेच हालसिद्धनाथ मंदिर येथील उच्च प्राथमिक मुलींची शाळा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र एकीकरण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta