Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी

अमृत-२ योजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकाची गैरसोय

  नगरसेवकांचा हल्लाबोल ; नगरपंचायतीची सभा निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरासाठी महत्त्वाकांक्षी पाणी योजना असलेल्या अमृत-२ योजनेच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे. ठिकठिकाणी रस्ते खचल्याने खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकासह नागरिकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी झालेले नाही. यासाठी अधिकाऱ्यांनी …

Read More »

एसआयआर फॉर्म वेळेत न दिल्यास ग्राह्य धरले जाणार नाही

  बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे ; शासकीय विश्रामधामात बैठक निपाणी (वार्ता) : मतदार यादी परीक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ज्यांना हे फॉर्म मिळाले आहेत त्यांनी शनिवार (ता.८) पर्यंत संबंधित बीएलओकडे देणे आवश्यक आहे. त्यानंतर फॉर्म दिल्यास तो ग्राह्य मानला जाणार नसल्याची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली. येथील …

Read More »

जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

  दक्षिण भारत जैन सभेच्या १०४ व्या नैमित्तिक अधिवेशन निपाणी (वार्ता) : जैन समाजाने संस्कार, आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापार, सहकार, सामाजिक सेवा आणि परोपकाराच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासह समाजाच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे …

Read More »

सिदनाळ सन्मति विद्यामंदिर येथे पालक सभेसह गणवेश वितरण

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मति विद्यामंदिर मधील आठवी ते दहावी आणि कन्नड माध्यम प्राथमिक विभागाची यांचे पालक सभा पार पडली. याशिवाय गणवेश वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रदीप पाटील, राजू पाटील, पालक प्रतिनिधी संकेत किलेदार, सुधाकर ऐवाळे उपस्थित होते. मुख्याध्यापक एम.बी.कोल्हापुरे यांनी स्वागत …

Read More »

मराठा मंडळ प्राथमिक शाळेत टिळक जयंती सहविद्यार्थी मंत्रिमंडळाचा गौरव

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी ‌लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी फहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडून …

Read More »

पाण्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने नगरपालिकेतर्फे जनजागृती फेरी

  निपाणी (वार्ता) : निपाणी पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भूजल पातळी वाढविण्याबाबत जनजागृती करण्यासाठी निपाणी नगरपालिके तर्फे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या फेरीत म्युनिसिपल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नगरपालिकेपासून जागृती फेरीला सुरुवात झाली. ही फेरी जुनापीबी रोड, बस …

Read More »

उंदरवाडीत हरित परिवर्तनाची मुहूर्तमेढ!

  आरंभ व भूमी वात्सल्य फाउंडेशनचा उपक्रम; एक पेड माँ के नाम’ अभियानाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत उंदरवाडी येथील विद्यामंदिर शाळेत ‘आरंभ फाउंडेशन’ आणि ‘भूमी वात्सल्य फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड माँ के नाम’ या पर्यावरणपूरक …

Read More »

निपाणीजवळील एनएच-48 वरील कोसळलेल्या संरक्षक भिंतीची दिल्लीतील तांत्रिक पथकाकडून पाहणी; काम पुन्हा सुरू होणार

  निपाणी : पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48) सहापदरीकरण प्रकल्पांतर्गत निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयाजवळ कोसळलेल्या संरक्षक (रिटेनिंग) भिंतीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) दिल्ली येथील तांत्रिक पथकाने शनिवारी सखोल पाहणी केली. २९ जुलै रोजी भिंतीचा एक भाग कोसळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. NHAI चे बंगळुरू विभागाचे महाव्यवस्थापक …

Read More »

शिरगुप्पी ते ऑस्ट्रियापर्यंत संशोधकाची आकाशाला गवसणी

  प्रेरणादायी प्रवासाबद्दल भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशन तर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : शिरगुप्पी या छोट्याशा गावातून आकाश आनंदा कुंभार यांनी जागतिक संशोधन क्षेत्रात भरारी घेतली आहे. ऑस्ट्रियातील टेक्निकल विद्यापीठात त्यांची संशोधनासाठी निवड झाली आहे. त्यांची ही गरुडझेप लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे परिसरात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आकाश कुंभार यांच्या …

Read More »

पक्ष मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्यालाही संधी; पक्षनिरीक्षक डॉ. के जयकुमार

  निपाणीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक निपाणी (वार्ता) : एआयसीसीकडून कर्नाटकात जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. पक्षाचे आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती पूर्ण होताच काँग्रेसचा चिकोडी जिल्हा अध्यक्ष निवडला जाईल. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे निरीक्षक डॉ. के जयकुमार यांनी …

Read More »