राजू पोवार ; ऊस दर आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. पण त्यांनी उत्पादन केलेल्या पिकांना योग्य दर दिला जात नाही. त्याचा सर्वच फायदा साखर कारखानदार आणि सरकारला होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षी कर्जबाजारी होऊन आत्महत्या कडे वळत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उसाला …
Read More »महामानवाने दिलेले अधिकार धोक्यात संघर्ष : नायक दीपक केदार
निपाणी ऑल इंडिया दलित पँथरची बैठक निपाणी (वार्ता) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अधिकार धोक्यात आले आहेत. महामानवाची क्रांती नष्ट करण्याची भूमिका अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे. देशावरील आलेले संकट दूर करण्याची क्षमता ही फक्त्त आंबेडकरवादी समूहामध्ये आहे. पँथर सेना ही केवळ दिखाऊणा नसून तो एक विचार असल्याचे …
Read More »निपाणी परिसरात गोरज मुहूर्तावर उडाला तुळशी विवाहचा बार
भटजी ऐवजी मोबाईल वरील मंगलाष्टिका निपाणी (वार्ता) : विवाह इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तुळशी विवाहाची प्रतीक्षा केली. अखेर सोमवारी (ता.३) सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोबाईल वरील मंगलाष्टीकेवर निपाणी आणि परिसरात तुळशी विवाहाचा बार उडवून दिला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच वाजलया पासून घरोघरी महिलांची तयारी …
Read More »गनिमी काव्याने नगरपालिकेवर नवीन ध्वज फडकणारच
स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चव्हाण; नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध निपाणी (वार्ता) : गेल्या अनेक वर्षापासून निपाणी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकत राहिला आहे. तो सीमा भागातील अस्मितेचा प्रतिक आहे. हा ध्वज कोणत्याही राजकीय पक्षाला सीमित नाही. केवळ हिंदू आणि मराठी भाषिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच निपाणी नगरपालिकेवर …
Read More »निपाणी नगरपालिका कार्यालयावर बुधवारी नवीन भगवा ध्वज फडकणार
निपाणी (वार्ता) : निपाणी सीमा भागातील मराठी भाषिकांची अस्मिता असलेल्या आणि दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या येथील नगरपालिका कार्यालयावरील भगवा ध्वज जीर्ण झाला आहे. त्यामुळे हा भगवा ध्वज बदलून त्या ठिकाणी बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे. सदरचा भगवा ध्वज छत्रपती …
Read More »बोरगाव दर्गा परिसरातील नगारखाना वास्तूचे लवकरच लोकार्पण
फिरोज अफराज; नगर खाण्यासाठी आमदार जोल्ले दांपत्यांचे प्रयत्न निपाणी (वार्ता) :बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बावा ढंग वली व हैदरसा मदरसा यांच्या दर्ग्याचा उरूस शुक्रवार (ता.६ )ते रविवार ( ता.९) अखेर होणार आहे. त्यानिमित्त दर्गा परिसरातील प्रवेशद्वाराजवळ आमदार शशिकला जोल्ले व डीसीसी बँकचे नूतन संचालक आणि माजी खासदार अण्णासाहेब …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुर्ली शाखेचा वर्धापन दिन साजरा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेच्या कुर्ली येथील शाखेचा ९ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शाखेचे उपाध्यक्ष वसंत बुद्धाळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन तर शाखा अध्यक्ष रवींद्र चौगुले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यशवंत …
Read More »निपाणीत सोमवारी ‘तोरणा’ किल्ल्याचा लोकार्पण सोहळ्यासह गड किल्ल्यांची माहिती
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आमाते गल्लीतील टपाल कार्यालया जवळील विघ्नहर्ता तरूणमं डळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले आणि त्यांचा इतिहास भावी पिढीला समजण्यासाठी १० वर्ष वेगवेगळे गडकोट किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती तयार केल्या जातात. शिवाय दिवाळीनंतर ते नागरिकांसाठी खुले करून किल्ल्यांची माहिती सांगितली जाते. यंदा तोरणा किल्ल्याची निर्मिती …
Read More »डॉ.आंबेडकर विचार मंचमुळेच प्रबोधनाची चळवळ जिवंत
डॉ. कपिल राजहंस; निपाणीत कार्यकर्त्यांची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात मानवी उत्थानाच्या अनेक चळवळी आंदोलने झाली. या भागात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह अनेक महापुरुषांचा पदस्पर्श झाला आहे. त्यांच्या विचाराचा वसा म्हणून गेली २९ वर्षे शिवराय ते भिमराय ही विचारधारा घेऊन निपाणी परिसराला फुले, शाहू, डॉ. …
Read More »शिवसेना नेत्यांना पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले
निपाणी : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात मूक फेरीत सहभागी होण्यासाठी कोल्हापूरहून गेलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी नाक्यावर रोखले. यामुळे संतप्त शिवसैनिकांनी पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरु केले, यामुळे तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने, शिवसेना उद्धव बाळासाहेब …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta