प्रा. डॉ. अच्युत माने; ‘भूतकाळ’ काव्य संग्रहाचे निपाणीत प्रकाशन निपाणी (वार्ता) : कवी हा जन्मताच कवी नसतो तो परिस्थितीनुसार निर्माण होतो. समाजातील चांगल्या वाईट घटनेवर आपल्या आयुष्यातील सुखदुःखातील घटनेवर कवी कविता लिहित असतो. कविता ही प्रकट व्हावी लागते. ती जन्मावी लागते, असे मत प्रा. डॉ.अच्युत माने यांनी व्यक्त केले. …
Read More »माजी आम. डॉ. अंजली निंबाळकर यांना पॉंडेचेरीची सचिव पदी अतिरिक्त जबाबदारी
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचेकडे गोव्यापाठोपाठ आता पॉंडेचेरीची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, दिवदमन या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव म्हणून त्यांनी गेल्या वर्षभरापासून काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुन्हा पॉंडेचेरी या प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात …
Read More »बेनाडीतील झेंडूची फुले निघाली गोव्याला
चार एकरात घेतली झेंडूची बाग : संदीप तावदारे यांनी फुलवली फुलशेती निपाणी (वार्ता) : निसर्गाचा लहरीपणा, शेती पिकवण्यासाठी येणारा खर्च, शेतीमालाला मिळणारा दर अशा विविध कोंडीत शेतकरी वर्ग सापडला आहे. त्यावर मात करून बेनाडी येथील युवा शेतकरी संदीप तावदारे यांनी पारंपारिक शेतीला फाटा देऊन चार एकर क्षेत्रात झेंडूची बाग …
Read More »‘पंचहमी’ योजनेच्या यशस्वीतेसाठी गळतगा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य सरकारने पंच हमी योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ अनेक सामान्य कुटुंबियांना होत आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी गळतगा येथे पंचमी योजना कमिटी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या योजनेचा सर्वच गरीब कुटुंबांना लाभ घेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी …
Read More »वस्त्रोद्योग पार्कमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे ; बोरगाव मधील बैठकीत मागणी निपाणी (वार्ता) : कर्नाटक सीमा भागातील वस्त्रोद्योगाला चालना मिळावी. होतकरू व्यवसायिकांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी राज्य वस्त्रोद्योग खात्यातर्फे बोरगाव येथे ७५ एकरमध्ये वस्त्रोद्योग पार्क निर्माण केले आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून बोगस कागदपत्रे दाखवून सबसिडी लाटली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात …
Read More »खानापूर तालुक्यातील काही भागात उद्या वीजपुरवठा खंडित
खानापूर : तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे उद्या रविवार दि. 22 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती हेस्कॉम विभागातर्फे देण्यात आली आहे. 33 के.व्ही. खानापूर उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या रुमेवाडी क्रॉस, दुर्गा नगर, खानापूर स्टेशन रोड, नागरगाळी, नागरगाळी रेल्वे स्टेशन, मुंडवाड, कुंभारडा, …
Read More »प्राथमिक ग्रामीण कृषी संघामुळे शेतकऱ्यांची प्रगती
सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये जय गणेश विविधउद्देश संघाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : ग्रामीण भागातील प्राथमिक कृषी संघांमुळे शेतकऱ्यांना गरजेनुसार पतपुरवठा होत आहे. त्यामुळे पिकासह खते, बी, बियाणे खरेदीसाठी हातभार मिळत आहे. दिलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड होत असल्याने कृषी संघांना जादा पतपुरवठा होत आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हातभार लागण्यासह …
Read More »अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडोतर्फे ‘पेरेंट्स एंगेजमेंट’ कार्यक्रम
निपाणी : येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘पेरेंट्स एंगेजमेंट’कार्यक्रम पार पडला. गेल्यासहा वर्षे पासून या शाळेत क्रीडो सोबत इतर कार्यक्रम होत असून यासाठी एक स्वतंत्र लॅब देखील उपलब्ध करण्यात आले आहे. पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना क्रियाकल्प माध्यमातून शिकता यावे. त्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम व्हावा, या उद्देशाने या लॅबचे …
Read More »जी. आय. बागेवाडी महाविद्यालयांमध्ये तीन दिवस राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील स्थानिक जी.आय. बागेवाडी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आयक्यूएसीच्या सहकार्याने विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागां तर्फे सोमवार (ता.२३) ते बुधवार (ता.२५ )फेब्रुवारी अखेर स्वतंत्र विषयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.२३) विज्ञान विभागातर्फे ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उदयोन्मुख ट्रेंड्स’ या विषयावर …
Read More »हलशी लक्ष्मी यात्रा काळात स्टॉल लावण्यासाठी आवाहन
खानापूर : तब्बल २८ वर्षांनंतर हलशी हलशीवाडी येथे लक्ष्मी यात्रा मोठ्या उत्साहात भरत असून परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या यात्रेमुळे ग्रामस्थांसह भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे. तसेच …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta