मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी धमकीचे तीन फोन आल्याची माहिती समोर आली आहे. या तीन फोन कॉल्सनंतर पोलिसांनी नितीन गडकरींचं जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थान या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. हा फोन नेमका कुणी केला याचा तपास आता पोलीस करत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन …
Read More »पीएफआय, सहयोगी संस्थांवरील बंदी योग्य; युएपीए लवाद
नवी दिल्ली : गैरकृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (युएपीए) बंदी घालण्यात आलेल्या कुख्यात पीएफआय संघटनेवरील बंदी योग्य असल्याचा निर्वाळा युएपीए लवादाकडून मंगळवारी देण्यात आला. केंद्र सरकारकडून एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य केले असल्याचा पीएफआयचा दावा देखील लवादाने फेटाळून लावला. पीएफआय आणि तिच्या सहयोगी संस्था सामाजिक वीण बिघडविण्याचे काम करीत असल्याचे निरीक्षण …
Read More »लंडन पाठोपाठ खलिस्तानी समर्थकांचा अमेरिकेतील भारतीय दुतावासावर हल्ला
सॅन फ्रॅन्सिस्को : लंडननंतर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्येही खलिस्तान समर्थकांनी आपले धाडस दाखवले आहे. खलिस्तान समर्थक निदर्शकांच्या एका गटाने रविवारी रात्री येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून नुकसान केले. ‘वारिश पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंग यांच्या समर्थनार्थ खलिस्तान समर्थकांकडून ही कृती करण्यात आली. यासोबतच अमृतपाल सिंगच्या साथीदारांच्या अटकेच्या निषेधार्थ …
Read More »राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे संसदेत पडसाद, राजनाथ सिंह यांची सडकून टीका
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये मोदी सरकारवर केलेल्या टीकेचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, कुणीही देशाबाहेर जाऊन देशाचा अपमान करु नये. खासदाराला असं वर्तन शोभत नाही, असं राजनाथ …
Read More »‘नाटू नाटू’ चा ऑस्करमध्ये डंका, ठरले सर्वोत्कृष्ट गाणे
नवी दिल्ली : भारतीय प्रेक्षकांना आज सकाळी सुखद धक्का मिळाला आहे. लोकप्रीय आरआरआर चित्रपटाने आज इतिहास रचला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. यामुळे पुन्हा एकदा भारतीय चित्रपटाने जगभर आपला डंका वाजवला आहे. यावर्षी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या …
Read More »लालूप्रसाद कुटुंबीयांकडे ६०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता : ‘ईडी’चा दावा
नवी दिल्ली : माजी रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरावर छापा सक्तवसुली संचनालयाने (ईडी) आज (दि.११) छापा टाकला. जमिनीच्या बदल्यात नोकरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांकडे सुमोर ६०० कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता आहे, असा दावा ईडीने केला आहे. माजी …
Read More »तेजस्वीसह लालूंच्या मुलीच्या घरी ईडीची मोठी छापेमारी; ७० लाखांची कॅश आणि अमेरिकन डॉलर!
पटणा : ईडीने राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या मुली आणि तेजस्वी यादव यांच्या घरी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठे घबाड जप्त करण्यात आले आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणाच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही छापेमारी केली आहे. यादव यांचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह …
Read More »अभिमानास्पद! डोडा येथे भारतीय लष्कराने फडकवला १०० फूट उंच तिरंगा
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आज ( दि. ९) जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे १०० फूट उंच तिरंगा फडकवला. देशासाठी प्राणाहुती देणार्या जवानांना ही एक श्रद्धांजली असल्याचे लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांनी म्हटले आहे. चिनाब खोर्यात लष्कराने फडकवलेला हा दुसरा सर्वात उंच राष्ट्रध्वज ठरला आहे. सर्वाधिक दहशतवादी कारवाया होणारा जिल्हा अशी डोडाची एक …
Read More »मनीष सिसोदिया यांची ईडीकडून पुन्हा चौकशी; के. कविता शनिवारी हजर राहणार
नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सक्तवसुली संचलनालयाने आज (दि.९) तिहार तुरुंगात चौकशी केली. उद्या शुक्रवारी देखील त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान याच घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता शनिवारी (दि. ११) ईडी पथकासमोर …
Read More »प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन
नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. आता त्यांच्या निधनानं बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. एबीपी न्यूजला अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta