Monday , December 8 2025
Breaking News

देश/विदेश

कंटेनरची वडाप रिक्षाला धडक; १० ठार तर ७ जखमी

  गुजरातमधील वडोदरा येथील घटना वडोदरा : कंटेनरने एका वडाप रिक्षाला दिलेल्या धडकेत 10 जणांना आपला जीव गमवावा लागला. गुजरातमधील वडोदराजवळ राष्ट्रीय महामार्गावरील दार्जिपुराजवळ आज मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. कंटेनर ट्रकने प्रवासी घेऊन जाणाऱ्या तीन दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सात जणांना वडोदरा शहरातील रुग्णालयात …

Read More »

जम्मू काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

  जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सोमवारी रात्री उशिरा धक्कादायक घटना समोर आली. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या कृत्यामागे पोलिसांना त्यांच्या मदतनीसावर संशय आहे. सध्या हा मदतनीस फरार झाला असल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली. पोलिसांनी या …

Read More »

भारत जोडो यात्रेत सोनिया गांधी, प्रियांका सहभागी होणार

  कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला, सोनिया गांधींचे म्हैसुरात आगमन बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) नेत्या सोनिया गांधी यांचे सोमवारी (ता. ३) म्हैसूर विमानतळावर आगमन झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत त्या गुरूवारी (ता.६) सामील होणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधीही शुक्रवारी (ता. ७) कर्नाटकात …

Read More »

काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात 53 जणांचा मृत्यू

  काबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये झालेल्या स्फोटात 53 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 80 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढू शकते. हल्लेखोरांनी काबुलच्या पश्चिमेकडील एका वस्तीला लक्ष्य केले आणि हा स्फोट घडवून आणला. दरम्यान, या आत्मघातकी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 46 मुली आणि …

Read More »

उत्तर प्रदेशमध्ये नवरात्रीच्या मंडपाला आग; दोघांचा मृत्यू

  उत्तर प्रदेशमधील भदोही मध्ये नवरात्रीचा मंडप घालण्यात आला होता. याच मंडपात रविवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या आगीत तब्बल 64 जण होरपळल्याची माहिती मिळत आहे. तसेच, आगीत होरपळून आतापर्यंत दोन जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आगीत होरपळल्यामुळे जखमी झालेल्यांवर वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात उपचार सुरु …

Read More »

भाविकांनी भरलेला ट्रॅक्टर तलावात उलटला; 27 जणांचा मृत्यू

  कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघातात झालाय. या अपघातात 27 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 28 जण जखमी झाले आहेत. मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काणर जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. नवरातीरानिमित्त उन्नाव येथील चंद्रिका देवीच्या मंदिरातून दर्शन घेऊन हे सर्वजण कोरथा गावात परतत असताना …

Read More »

यंदाही इथेनॉलच्या दरात वाढ होण्याची शक्यता; केंद्र सरकारच्या हालचाली सुरू

अंकली (प्रतिनिधी) : इथेनॉलच्या उत्पादन वाढीला प्रोत्साहन म्हणून केंद्राच्या वतीने यंदाही इथेनॉल दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सध्याच्या दरात प्रति लिटर दोन ते तीन रुपयांची वाढ इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांना मिळण्याची शक्यता आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक वर्षी केंद्राने इथेनॉलच्या दरात या प्रमाणात वाढ केली आहे. इथेनॉलचे वर्ष डिसेंबर …

Read More »

संपूर्ण भारत पदयात्रेत आपले दुःख सामायिक करत आहे : राहूल गांधी

  कर्नाटकात भारत जोडो पदयात्रा सुरू बंगळूर : राज्यातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचार हा आमच्या भारत जोडो यात्रेच्या कर्नाटक टप्प्यात चर्चेच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक असेल. संपूर्ण भारत आपल्या वेदना आमच्यासमोर मांडत आहे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ३०) सांगितले. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट या सीमावर्ती शहरात कर्नाटक भारत …

Read More »

एआयसीसी अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जून खर्गेंची उमेदवारी

  वाढत्या पाठिंब्यामुळे निवडीची शक्यता, शशी थरूर, के. एन. त्रिपाठींचीही उमेदवारी बंगळूर : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (एआयसीसी) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, खासदार शशी थरूर आणि झारखंडचे काँग्रेस नेते के. एन. त्रिपाठी यांनीही काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज …

Read More »

आशा पारेख ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित

  नवी दिल्ली : ’68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात अभिनेत्री आशा पारेख यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. “सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांची आभारी, अशा शब्दांत आशा पारेख यांनी आपल्या भावना व्यक्त केला. आशा …

Read More »