Sunday , July 26 2026
Breaking News

केरळ येथे दोन बसची समोरासमोर धडक; 9 ठार

Spread the love

 

तिरुअनंतपुरम : केरळ राज्य परिवहन बसला पर्यटक बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 38 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केरळमधील पलक्कड येथे हा अपघात झाला.

पर्यटक बस बसेलियस विद्यानिकेतन शैक्षणिक संस्थेतून विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन उटीला जात होती. यावेळी हा अपघात झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे; केंद्र सरकारच्या आश्वासनानंतर निर्णय

Spread the love  नवी दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि परीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *