नवी दिल्ली : शिवसेना आणि धनुष्यबाणावरील केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी पुढे ढकलली आहे. निवडणूक आयोगात आज शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. सोमवारी 23 जानेवारीपासून 30 जानेवारीपर्यंत रोजी दोन्ही गटांना लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. लेखी उत्तरं मिळाल्यानंतर …
Read More »किंडरगार्टन जवळ हेलिकॉप्टरचा अपघात युक्रेनच्या गृहमंत्र्यासह तीन मंत्री ठार, १६ जणांचा मृत्यू
किंडरगार्टन : युक्रेनची राजधानी कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये युक्रेनचे एक मंत्री, दोन लहान मुलांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. युक्रेन पोलिसांचे प्रमुख इगोर क्लेमेंको यांनी सांगितलं की सध्या १६ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आमच्याकडे आहे. या १६ जणांमध्ये एक मंत्री, …
Read More »केरळमधील हिंदू मंदिरात प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीला प्रवेश नाकारला
केरळ : दाक्षिणात्य अभिनेत्री आपल्या अभिनयाने लूकमुळे चर्चेत असतात. सध्या बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा दाक्षिणात्य अभिनेत्रींचा बोलबाला आहे. अशीच एक अभिनेत्री अमला पॉल, जिने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतीच तिने केरळमधील एका हिंदू मंदिराला भेट देणार होती मात्र तिला मंदिरात प्रवेश नाकारला. मंदिरातील अधिकाऱ्यांनी तिला रोखले, असा आरोप अभिनेत्रीने …
Read More »जे. पी. नड्डांचा कार्यकाळ वाढवला; भाजपा कार्यकारिणीचा निर्णय
नवी दिल्ली : जे. पी. नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आला आहे. जून २०२४ पर्यंत जे. पी. नड्डाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा काही वेळापूर्वीच केली. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. जे. पी. नड्डा …
Read More »अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा अडकला ‘लग्नाच्या बेडीत’!
कराची : पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कराचीमधील एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केले आहे. यासंदर्भातील माहिती दाऊद इब्राहिमच्या भाच्याने दिली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिलेल्या माहितीत डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा मुलगा अली शाह याने दिली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘इंडिया …
Read More »दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची जोरदार तयारी
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि त्याआधी यंदा सत्तेची उपांत्य फेरी मानल्या जाणाऱ्या दहा राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे पार पडणार आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित …
Read More »नेपाळमध्ये विमान कोसळलं, 40 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
काठमांडू : नेपाळच्या यति एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण होते. 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबरचा यामध्ये समावेश आहे. विमान अपघातामध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेचे व्हिडीओ …
Read More »बेळगावच्या तुरुंगातून नितीन गडकरी यांना धमकीचा कॉल!
बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकीच्या फोन कॉल प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित कॉल एका सराईत गँगस्टरने केला असून तो सध्या बेळगाव तुरुंगात कैदेत आहे. तुरुंगाच्या आत त्याच्याकडे नियमबाह्य पद्धतीने असलेल्या फोनच्या माध्यमातून त्याने हे कॉल केल्याचे समोर आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात फोन …
Read More »‘भारत जोडो यात्रे’त चालत असताना हृदयविकाराचा झटका; काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन
नवी दिल्ली : पंजाब जालंधरचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झालं आहे. संतोख सिंह ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी झाले होते. तेव्हा अचानक त्यांची प्रकृती खालावली. यानंतर संतोख सिंह यांना तत्काळ फगवाडा येथील रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. खासदार चौधरी संतोख सिंह …
Read More »जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन
नवी दिल्ली : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन झालं आहे. त्यांची मुलगी सुभाषिनी यादव यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बिहारच्या राजकारणात वेगळी ओळख असलेले शरद यादव यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. समाजवादी राजकारणामुळे ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta