Saturday , November 7 2026
Breaking News

बेळगाव

आदर्श नगर श्रीराम कॉलनीत जागतिक योग दिवस साजरा

  बेळगाव : आदर्श नगर श्रीराम कॉलनी येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम श्रीराम कॉलनी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी डॉ. मृगेंद्र पटृनशेट्टी यांनी आजच्या धावपळीच्या युगात योग अभ्यासाचे महत्व व फायदे याची विस्तृत माहिती दिली. नित्यनेमाने आपल्या आचरणात आणले तर कधीच डॉक्टरकडे जाण्याची गरज …

Read More »

संजीवीनी फौंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

  बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवीनी फौंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला सीईओ मदन बामणे यांनी स्वागत आणि प्रास्तविक करताना शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिकतेमध्ये वाढ होण्यासाठी योग महत्वाचा आहे. भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून याकडे पाहिले जाते. आज जगभर जागतिक योग दिन साजरा होत असताना …

Read More »

बेळगावात बिर्याणीवरून हाणामारी; दोन जखमी

  बेळगाव : मुलाच्या वाढदिवसानिमित्त २०० जणांसाठी बिर्याणी ऑर्डर केलेली बिर्याणी वेळेत पोचली नसल्याने हाणामारी झाल्याची घटना गांधी नगर येथे घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, यमनापूर येथील सचिन दड्डी नामक व्यक्तीने आपल्या मुलाच्या वाढदिवसाचे आयोजन केले होते. त्यांनी गांधी नगर येथील सलीम नदाफ यांना २०० जणांना पुरेल अशी बिर्याणीची …

Read More »

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

  बेळगाव : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने केलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज सकाळी 10 वाजता भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने हिंडलगा सुळगा, फॉरेस्ट नाक्यावर सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव म्हणाले, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यापासून एका …

Read More »

13 एकर शेतजमीन परस्पर लाटली; अथणी तालुक्यात लँड माफियांना अधिकार्‍यांची साथ?

  जिल्हाधिकार्‍यांना निवेदन बेळगाव : गेली सात दशके नावावर असलेली तीन सख्या भावांची 13 एकर शेत जमीन परस्पर लाटल्याची घटना अथणी तालुक्यात उघडकीस आली आहे. 23 एकर 16 गुंठे जमिनीपैकी 13 एकर 8 गुंठे आपली असल्याचे सांगत काहींनी काढून घेतली आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणताही न्यायालयीन आदेश अथवा नोंदणीकृत दस्तावेज …

Read More »

एकल पालक मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण आणि समुपदेशन कार्यक्रम

  बेळगाव : भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभागृहात कोविडमुळे एकल पालक आणि दिवा गमावलेल्या मुलांना शाळेच्या दप्तर, नोटबुक, भूमिती बॉक्स, पेन आणि पेन्सिलचे वाटप Accelerate India Foundation Trust आणि Suprajit Foundation बंगलोर यांनी केले. इयत्ता पहिली ते पदव्युत्तर वर्गातील ७० हून अधिक मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला Accelerate …

Read More »

“युगांत”मधील भीष्म या विषयावर माधव कुंटे यांचे साभिनय सादरीकरण

  बेळगाव : येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांची पितामह भीष्म यांच्या जीवनावरील कादंबरी “युगांत” बरीच गाजली. तिचा हिंदी अनुवाद डॉ. प्रतिभा मुदलीयार, हिंदी विभाग प्रमुख, म्हैसूर विद्यापीठ मैसूर यांनी अलीकडेच केला आहे. या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा असलेल्या पितामह भीष्मांचे साभिनय सादरीकरण माधव कुंटे हे करून देणार आहेत. माधव …

Read More »

ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. अशोक साठे यांचे निधन

  बेळगाव : जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच बेळगाव येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. अशोक साठे यांचे दिनांक २० रोजी पुणे येथे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. एक सुस्वभावी, सहृदयी डॉक्टर तसेच कलासक्त नाट्यकर्मी अशी त्यांची ओळख होती. कडोलकर गल्ली येथील त्यांच्या दवाखान्यामधून त्यांनी बेळगावकरांची दीर्घकाळ वैद्यकीय सेवा केली होती. …

Read More »

डंपरच्या चाकाखाली सापडून महिला ठार

  बेळगाव : एक्टिवा दुचाकीवरून रस्त्यात पडल्याने त्यानंतर डंपरच्या मागच्या चाकात सापडून महिला जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना उद्यमबाग येथील बेमको क्रॉसजवळ बुधवारी सायंकाळी चार वाजता सुमारास घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी मदली वय अंदाजे ५५ रा. मजगाव असे मयत महिलेचे नाव आहे. सदर घटनेनंतर रहदारी दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी येऊन …

Read More »

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत मराठीचाही वापर करा

  बेळगाव : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत इंग्रजी आणि कन्नडसह मराठी भाषेतील चिन्हे लावण्यात यावीत, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मंत्री सतीश जारकीहोळी यांना करण्यात आली. बेळगावात कन्नड आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. मात्र, स्मार्टसिटी योजनेंतर्गत विकासादरम्यान फलकांवर फक्त इंग्रजी आणि कन्नड भाषाच दिसत आहेत. बेळगावातील मोठ्या संख्येने …

Read More »