खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकरणीची बैठक बुधवारी दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता शिवस्मारकातील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीला तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. तरी बैठकीला आजी- माजी लोकप्रतिनिधीनी, कार्यकरणीच्या सदस्यानी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी केले आहे.
Check Also
बेळगांवहून निघालेला डिझेल टँकर कॅसलरॉकजवळ पलटी
Spread the love रामनगर : जोयडा तालुक्यातील कॅसलरॉक येथे कलंबली क्रॉसजवळ डिझेलने भरलेला टँकर पलटी …