खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यात प्रथमच ग्राम पंचायत संघटनेच्या पदाधिकारी वर्गाची निवड गुरूवारी पार पडली.
यावेळी खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या सदस्यांच्या संघटनेची स्थापना होऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदी विनायक मुतगेकर, कार्याध्यक्षपदी परशराम चौगुले, उपाध्यक्षपदी रणजित पाटील, प्रवीण पाटील, सेक्रेटरीपदी अमोल बेळगावकर, खजिनदारपदी विलास देसाई.
सदस्यपदी- लक्ष्मण तिरविर, नारायण पाटील, चांगाप्पा बाचोळकर, रमेश हांगिरकर, जोतिबा गुरव, संजय पाटील, भाऊ पाटील, सदस्या हेमलता कोलकार, पद्मश्री पाटील तसेच
सल्लागार मंडळाच्या सदस्यपदी प्रत्येक ग्राम पंचायतचा एक सदस्य निवडण्यात आला.