Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर सीपीआयपदी मंजुनाथ नायक

Spread the love

 

खानापूर : खानापूर पोलीस स्थानकाच्या सीपीआयपदी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी आपल्या नव्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारली. खानापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय सुरेश शिंगे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मंजुनाथ नायक यांची नियुक्ती सरकारने केली आहे. त्यांनी खानापूर सीपीआय पदाची सूत्रे स्वीकारली. मंजुनाथ नायक हे मूळचे कारवार जिल्ह्यातील असल्याचे समजते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *