Friday , September 20 2024
Breaking News

खानापूर जंगलवासीयांनी मान्य केल्यास त्यांचे अन्यत्र स्थलांतर करू : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

Spread the love

 

खानापूर : खानापूर वनभागात राहणाऱ्या ग्रामस्थांनी सहमती दर्शवल्यास त्यांना इतरत्र हलविण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री वनमंत्र्यांशी आधीच बोलले आहेत. शेकडो वर्षांपासून तेथे लोक राहतात, वनविभागाच्या कायद्यानुसार गावकऱ्यांनी सहमती दर्शवली तर ते कुटुंबाला 15 लाख रुपये देणार असल्याचे सांगितले, पाऊस कमी झाल्यानंतर खानापूर येथे जाऊन पुन्हा चर्चा करू.

About Belgaum Varta

Check Also

टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड

Spread the love  खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *