Monday , September 21 2026
Breaking News

खानापूर विद्यानगरात “हर घर तिरंगा” राष्ट्रध्वजाचे वितरण

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी दि. १३ ते सोमवारी दि. १५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक घरा घरात तिरंगा राष्ट्रध्वज फडकावावा.
या उद्देशाने खानापूर नगरपंचायतींच्या वतीने विद्यानगरात तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.
यावेळी नगरसेवक नारायण मयेकर, नगरपंचायतींचे अधिकारी प्रेमानंद नाईक, याच्याहस्ते तिरंगा राष्ट्रध्वजाचे वितरण आले.
यावेळी प्रत्येक घरोघरी तिरंगा राष्ट्रध्वजाचे स्वागत करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *