खानापूर (प्रतिनिधी) : लोंढ्यातील (ता. खानापूर) येथील भाजपचे नेते व माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी कोरोनाच्या महामारीमुळे सामान्याना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. अशा गरजू नागरिकांना रेशनचे वाटप नुकताच करण्यात आले.
येथील समुदाय भवनात रेशनचे वितरण बाबुराव देसाई यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी लोंढा गावातील अनेक गरिब गरजुनी याचा लाभ घेतला.
रेशनच्या माध्यमातून तांदु़ळ, साखर, बिस्किटे, साबण, यासारख्या इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी लोंढ्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …