
निपाणी (वार्ता) : क्रांती दिनानिमित्त नगरपालिका ते बस स्थानक पर्यंतच्या दुभाजकमध्ये ७५ शोभेचे झाडे लावण्यात आली. मराठा बँकचे संचालक बाबासाहेब तिप्पे यांनी स्वखर्चाने ही झाडे लावली आहे.
ही मोहीम राबविण्यासाठी नगरपालिका आयुक्त गणपती पाटील, आरोग्य विभाग अधिकारी अभियंते विनायक जाधव यांच्यासह सफाई कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta