Monday , September 21 2026
Breaking News

खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या!

Spread the love

 

दावणगेरे : खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने नाराज झालेल्या दोन्ह पदवीधर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची घटना दावणगेरे येथे घडली.
दावणगेरे येथील एका कॉलेजमध्ये एक तरुण आणि तरुणी कॉलेजच्या इमारतीत खासगी क्षण घालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यातूनच तरुण व युवती या दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
कॉलेजच्या फ्लोअरवरील तरुण-तरुणीचे दृश्य कुणीतरी टिपून सोशल मीडियावर अपलोड केले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या दोन्ही विद्यार्थ्यांनी मृत्यूला शरणागती पत्करली. शुक्रवारी दुपारी तरुणीचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर त्याच दिवशी रात्री तरुणानेही आत्महत्या केली होती.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *