बेळगाव : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली सीमावासीयांनी मुंबई येथील आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनात इतर मागण्यांसह सीमावासीयांना सर्व महाराष्ट्र राज्याच्या शासकीय सोयी सुविधांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी देखील केली गेली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिनांक ०३ एप्रिल २०२३ …
Read More »प्रक्षोभक वक्तव्य; अमित शहा यांच्याविरोधात एफआयआर दाखल
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात काँग्रेसने कर्नाटकात तक्रार दाखल केली असून, काँग्रेसने अमित शहांवर एका रॅलीत प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे. याबाबत काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली आहे. भाजपच्या रॅलीचा मुद्दा बनवत काँग्रेसने पक्षावर प्रक्षोभक विधाने आणि द्वेष …
Read More »विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका
उत्तम पाटील : निपाणीत कोपरा सभा निपाणी (वार्ता) : अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सतत ३० वर्षे समाजसेवेचे व्रत सुरू आहे. सहकारत्न रावसाहेब पाटील यांच्या आदर्श वाटचालीवरूनच आपण पदाक्रांत करत असताना सर्वसामान्य नागरिकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. काय समाजकार्याला राजकारणाची जोड हवी असल्याने आपण निवडणूक रिंगणात आहोत. अनेक भुलथापा …
Read More »कोगनोळी तपास नाक्यावर 4 लाख 17 हजार जप्त
अधिकाऱ्यांची कारवाई कोगनोळी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असलेल्या तपास नाक्यावर खाजगी चार चाकी वाहनाची तपासणी केली. यामध्ये 4 लाख 17 हजार रुपये असल्याचे निदर्शनास आले. घटना मंगळवार तारीख 25 रोजी रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष नवले (राहणार मुंबई) हे आपल्या खाजगी चार चाकी …
Read More »गणेशपुर, सरस्वती नगर भागातून समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार
बेळगाव :;महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव ग्रामीण भागाचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची प्रचार फेरी सरस्वती नगर, गणेशपुर भागातून आज सकाळी आठ वाजता सुरू झाली. त्या भागात उमेदवार येताच असंख्य कार्यकर्त्यांनी व समिती प्रेमींनी प्रचंड घोषणा देऊन फटाक्यांची आतशबाजी करून सुवासिनींच्या हस्ते निरांजन ओवाळून स्वागत केले गेले. यावेळी ज्येष्ठ …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्रेचा आजचा मार्ग
बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि. 27 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ छ. शिवाजी महाराज उद्यान येथून होणार आहे. त्यानंतर बोलमल गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, बिच्चू गल्ली, सराफ गल्ली, जोशी गल्ली, बसवाण गल्ली, पवार गल्ली, गणेशपूर गल्ली, …
Read More »निवडणुकीत बेळगावचा सीमाप्रश्न कशाला आणता? ; देवेंद्र फडवणीस
बेळगाव : विधानसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रासह महाराष्ट्रातील मंत्री आणि नेतेही भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकचा दौरा करत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विजयपूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस यांनी कर्नाटकात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर येईल असा दावा केला.मात्र, या पत्रकार परिषदेत बेळगावचा …
Read More »ऍड. अमर यळ्ळूरकर यांना मतदारांनी दर्शविला पाठिंबा
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार ऍड. श्री. अमर यळ्ळूकर यांच्या प्रचारामध्ये आता रंगत येताना दिसत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील गल्ल्यामध्ये आज दिनांक 25 एप्रिल रोजी प्रचार फेरी काढण्यात आली. जत्तीमठ येथे पूजन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. पुढे केळकर बाग, गवळी गल्ली, गोंधळी …
Read More »छत्तीसगड दंतेवाडामध्ये नक्षली हल्ला; 11 जवान शहीद
नवी दिल्ली : छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षली हल्ल्यात 11 जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे. दंतेवाडातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी) च्या जवानांवर हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. आयईडी ब्लास्टमध्ये तब्बल 11 जवान शहीद झाले आहेत. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची …
Read More »शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निवडणूक रिंगणात : राजू पोवार
धजदचा प्रचार प्रारंभ निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षात निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या उसासह इतर पिकाला हमीभाव मिळावा यासाठी तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, विधानसभेला सुध्दा घेराव घातला आहे. ऐन दिवाळीच्या काळात आपणासह कार्यकर्त्यांना पोलीस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta